Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात यंदाही अनेक दिग्गज नेते मंडळी तसेच निवडणूक (Elections 2024) जिंकण्याचं तंत्र माहिती असलेले उमेदवार आहेत. निवडणूक जिंकायचीच या इराद्याने शड्डू ठोकलेलही उमेदवार आहेत. तुम्ही म्हणाल यात काय नवीन? प्रत्येक उमेदवार जिंकण्यासाठीच तर निवडणूक लढवत असतो. पण, जरा थांबा यंदाच्या निवडणुकीत असाही एक चमत्कारीक उमेदवार आहे ज्याने निवडणुकीत पराभूत होण्याचा […]
After 600 Lawyers Write To Chief Justice: ज्येष्ठ कायदेतज्ञ्ज हरिष साळवे (Harish Salve) यांच्यासह देशभरातील नामांकित सहाशेहून अधिक वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjaya Chandrachud) यांना एक पत्र लिहिले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेले व राजकारणी अडकलेल्या प्रकरणात एक विशेष गट न्यायालयाच्या निर्णयावर दबाव टाकत असल्याचा आरोप वकिलांनी केलाय. त्यावरून आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) […]
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) दाखल करण्यात आली होती. मात्र, आज ही याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात हस्तक्षेपाला वाव नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. “संजय राऊत कितना झूठ […]
मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. महाराष्ट्रातही पहिल्या टप्प्यातील अर्ज भरण्याची नुकतीच मुदत संपली आहे. आता प्रचाराचा कार्यारंभ होणार आहे. अशात भाजपला महाराष्ट्र नवे बॉस मिळाले आहे. महाराष्ट्र भाजपच्या (BJP) प्रभारी पदी उत्तर प्रदेशचे बाहुबली नेते, राज्यसभेचे खासदार डॉ. दिनेश शर्मा (Dinesh Sharma) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागच्यावर्षीच्या जुलै महिन्यापासून प्रभारीपद […]
Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचं (Loksabha Election) बिगुल वाजल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. येत्या 19 एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. अशातच आता भाजपकडून (BJP) स्टार प्रचारकांची घोषणा करण्यात आली असून या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांचे नाव आहे. तसेच महाराष्ट्रातील एकूण 20 […]
Rajasthan Lok Sabha Election : मागच्या आठवड्यातील घटना आहे. म्हणावं तर बातमी छोटीशीच आहे. पण केंद्रातील सत्ताधारी भाजपला डोकेदुखी ठरणारी आहे. राजस्थानच्या रणांगणात (Rajasthan Lok Sabha Election) आणखी एका मित्राने भाजपला धक्का दिला आहे. आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचे म्हणवले जाणारे हनुमान अर्थात राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनिवाल आता (Hanuman Beniwal) काँग्रेसच्या गोटात दाखल झाले […]