Arvind Kejriwal Enforcement Directorate custody : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना ईडीने गुरुवारी अटक केली. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ईडीच्या (Enforcement Directorate) अधिकारी व वकिलांनी न्यायालयासमोर जोरदार युक्तिवाद केला. मद्य घोटाळ्यातील ( Delhi liquor policy case) पैशांचे दोन वेळेस हस्तांतर झाले असल्याचा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी केला आहे. अरविंद […]
Mamata Banerjee : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना मद्य धोरण प्रकरणात ईडीने (ED) गुरुवारी रात्री त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. त्यांच्या अटकेनंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर हल्लाबोल करत हा लोकशाहीवर हल्ला असल्याचं म्हटलं […]
धनंजय यशवंत चंद्रचूड (Dhananjay Yashwant Chandrachud). भारताचे सरन्यायाधीश (Chief Justice of India). याच नावाचा आता अनेकांना आधार वाटू लागला आहे. भारतीय न्याय व्यवस्थेत चंद्रचूडांचे नाव अभिमानाने घेतले जाऊ लागले आहे. नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर गदा घालणारा सरकारी निर्णय असो की लोकशाहीला धोका निर्माण होणारी घटना असो चंद्रचूड हे भक्कम पर्वतासारखे या विरोधात उभे आहेत. स्वतः शाकाहारी […]
Arvind Kejriwal Arrest News: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal मद्य घोटाळा प्रकरणात चांगलेच अडकल्याचं दिसून येतं. गुरुवारी (दि. २१ मार्च) संध्याकाळी ईडीच्या (ED) एका पथकाने केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सध्या ते ईडीच्या ताब्यात आहे. दरम्यान, ईडीने त्यांना कटकारस्थानी म्हटलं. तू अॅक्शनचा बाप आहेस, Vedaa निमित्त शर्वरीची जॉनसाठी […]
Arvind Kejriwal Arrest Live : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (Arvind Kejriwal Arrest) ईडीने अटक केली. या कारवाईमुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राजधानी दिल्लीत आज या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. एकूणच या कारवाईविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. यानंतर केजरीवाल यांना न्यायालयात हजर करण्यात […]
Arvind Kejriwal Arrested : दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (Arvind Kejriwal Arrested) ईडीने अटक केली. या कारवाईमुळे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते चांगलेच भडकले आहेत. राजधानी दिल्लीत आज या अटकेविरोधात आप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांत धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. या प्रकरणीत पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. […]