Bihar NDA’s Lok Sabha Seat Distribution : देशभरात लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यांमधील लोकसभा उमेदवार निश्चितीला वेग आला आहे. त्यातच आता बिहारमध्ये एनडीएचे जागावाटप निश्चित झाले आहे. बिहारमध्ये भाजप (BJP)लोकसभेच्या 17 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर नितीश कुमार (Nitish Kumar)यांच्या जनता दल युनायटेडला 16 जागा […]
Rajasthan News : राजस्थानमधील सवाई माधोपूर (Sawai Madhopur)येथील शाळेतील विद्यार्थ्यांना (Students)गुड मॉर्निंगऐवजी(Good morning) जय श्री राम म्हणणं चांगलंच महागात पडलं आहे. शाळेत विद्यार्थ्यांनी जय श्रीराम (Jai Shri Ram)म्हटल्यामुळे शाळेतील एका महिला शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिक्षा केली आहे. ही घटना थिंगला परिसरात असलेल्या राधाकृष्णन शाळेत घडली आहे. या शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सकाळी गुड मॉर्निंगऐवजी जय श्री राम […]
Narayan Murthy : चार महिन्यांचा मुलगा थेट कोट्याधीश झाल्याच्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र हे खरं आहे. कारण या मुलाचे नाव आहे. एकाग्र रोहन मूर्ती. या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल. हा मुलगा म्हणजे इन्फोसिस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती ( Narayan Murthy ) यांचा नातू आहे. धनवेचा खून पूर्व वैमनस्यातूनच; पोलिस अधीक्षकांनी सांगितली कहाणी […]
Election Commission of India : लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election 2024)कार्यक्रम जाहीर होताच राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगानं (Election Commission)देखील कात टाकल्याचं पाहायला मिळतंय. निवडणूक आयोगामध्येही अनेक बदल केले जात आहेत. त्यातच आता निवडणूक आयोगाने आज सोमवारी गुजरात, यूपी, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या गृहसचिवांना हटवले आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे […]
Supream Court On Electoral Bonds Data : इलेक्टोरल बाँड्सच्या माहितीवरून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने SBI ला झाप झाप झापले असून, माहिती देताना निवडक देण्याऐवजी संपूर्ण आणि अचूक देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच SBI ने इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित संपूर्ण माहिती 21 मार्चपर्यंत निवडणूक आयोगाला द्यावी अशी टाईमलाईनही SBI ला सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. या संपूर्ण […]
Sabarmati-Agra Train Derail: राजस्थानच्या अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेस (Sabarmati Express) आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या भीषण अपघातानंतर साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ही घटना घडली. दोन्ही गाड्या एकाच रेल्वे रुळावरून आल्यानं ही घटना घडली. रेल्वेचे चार डब्बे घसरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून सध्या रुळावरून घसरलेल्या डब्यातून […]