Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने (Delhi Assembly Election Results 2025) आम आदमी पार्टीला सत्तेतून बेदखल केले. या निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत पार केले. भाजपाच्या लाटेत आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती यांसारखे दिग्गज पराभूत झाले. यानंतर आता दिल्लीचा मुख्यमंत्री (Delhi Elections) कोण […]
श्रद्धा वालकरचे (Shraddha Walker) वडील विकास वालकर (Vikas Walkar) यांचे निधन झाले. वसई परिसरातील त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले.
Delhi CM Atishi Submit Resignation : दिल्लीत नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आलाय. मुख्यमंत्री आतिशी यांनी (CM Atishi) राजीनामा दिलाय. तर दुसरीकडे भाजपच्या छावणीत बैठकांची मालिका सुरू झालीय. दरम्यान, भाजप नेते प्रवेश वर्मा, कैलाश गेहलोत आणि अरविंदर सिंग लवली यांनी दिल्लीचे उपराज्यपाल यांची भेट घेतली असल्याचं समोर आलंय. भाजप नेते राजभवनात पोहोचण्यापूर्वीच आज आतिशी यांनी […]
मिळालेल्या माहितीनुसार ८ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. शनिवारी आरोपीची पत्नी घरी नसल्याने तो अरविंद कुमार सिंह आपल्या मुलाला
छत्तीसगड राज्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. रविवारी सुरक्षा दलाचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 12 नक्षलवादी ठार झाले आहेत.
Arvind Kejariwal पराभवानंतर देखील केजरीवालांच्या अडचणी संपलेल्या नाही. कारण त्यांना भ्रष्टाचारांच्या आरोपांखीली पुन्हा एकदा जेलमध्ये जावे लागू शकणार आहे.