सन 2023 मधील जुलै महिन्यात बंगळुरू मध्ये इंडिया आघाडीचा पाया घातला गेला होता. या आघाडीत 26 पक्ष सहभागी झाले होते.
आनंद महिंद्रा पुढे म्हणाले, मी नारायण मूर्ती आणि इतरांचा आदर करतो. त्यामुळे त्यांच्या विधानाबाबत मला चुकीचे समजू नका. पण मला वाटते
गेल्या ४० वर्षांपासून चाय वाले बाबा अशी ओळख असलेले दिनेश स्वरूप ब्रह्मचारी हे नागरी सेवा परिक्षेची तयारी करणाऱ्यांना मोफत शिक्षण देत आहेत
महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) सध्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. त्याने थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहिलं.
Digambarnaga Baba And Rudrakash Baba In Mahakubh : प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू होणार आहे. यासाठी संत मोठ्या प्रमाणावर प्रयागराजला पोहोचू लागले आहे. आपल्या खास ओळखीमुळे आकर्षणाचे केंद्र बनलेल्या महाकुंभासाठी काही ऋषी-मुनींचेही आगमन झाले आहे. हा महाकुंभ 45 दिवस चालणार आहे. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या शेवटच्या शाही सोहळ्याने (Mahakumbh) महाकुंभाची सांगता होणार आहे. महाकुंभ […]
Mahakumbh Story Ganga Snan Puja Vidhi : महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराज पूर्णपणे सज्ज आहे. उत्तर प्रदेशातील या शहरात देश-विदेशातील भाविक जमू लागले आहेत. पौष पौर्णिमेच्या दिवसापासून महाकुंभात दिव्य स्नानाची परंपरा सुरू होईल. यावेळी कुंभस्नानासाठी (Mahakumbh 2025) 40 कोटींहून जास्त भाविक पोहोचतील असा अंदाज (Mahakumbh Story) आहे. पौराणिक कथांमध्ये असं म्हटलंय की, महाकुंभाचे आयोजन अमृताच्या शोधाचे परिणाम आहे, […]