Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. या निवडणुकीत भाजपला 370 जागांचे उद्दिष्ट गाठण्यासाठी आणि काँग्रेसला आपले अस्तित्व दाखवून देण्यासाठी उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारत जास्त महत्वाचा आहे. उत्तर भारतात भारतीय जनता पार्टी (Bhartiya Janata Party) स्ट्राँग आहे. पण याच उत्तर भारतात काँग्रेसची स्थिती (Congress Party) […]
नवी दिल्ली : इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी, इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा आणि ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती (Sudha Murthy) यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आज (8 मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मूर्ती यांच्या नियुक्तीविषयी घोषणा केली. (Sudha Murthy nominated to Rajya Sabha, PM announces […]
PM Narendra Modi Big Announcement on Women’s Day : आज देशभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात (International Women’s Day) साजरा केला जात आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) मोठी घोषणा केली आहे. महिलांना घरगुती गॅस सिलिंडवर शंभर रुपयांची सवलत दिली जाईल, अशी घोषणा पीएम मोदी यांनी केली. या निर्णयाची माहिती […]
Increase in inflation allowance : आगामी लोकसभा निवडणुकीआधीच सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खूश करण्यात आलं आहे. एक मोठं गिफ्ट सरकारकडून देण्यात आलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शधारकांच्या महागाई भत्त्यात (Increase in inflation allowance) 4 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात […]
Omar Abdullah News : नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी सातत्याने भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्यावेळी भाजपच्या जाहीरनाम्यात कलम ३७० हटणार असल्याचं नमूद होतं. त्यावेळी अब्दुल्ला यांनी भाजप आणि मोदींना विरोध केला. मोदी सत्तेत आल्यास आणि कलम ३७० हटवल्यास जम्मू […]
OTT Platform ‘CSpace’ : केरळने आज (दि.7) भारतातील पहिले सरकारी मालकीचे OTT प्लॅटफॉर्म ‘C Space’ लाँच केले आहे. या OTT प्लॅटफॉर्मचा (OTT Platform) उद्देश लोकांना अर्थपूर्ण माहिती प्रदान करणे आणि या क्षेत्रातील अफाट संधींचा लाभ देणे हा आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी आज कैराली थिएटरमध्ये OTT प्लॅटफॉर्म लाँच केले. सी स्पेसचे व्यवस्थापान केरळ राज्य […]