जुलाना मतदारसंघात विनेश दोन हजार मतांनी पिछाडीवर पडली होती. पंरतु, नंतर आघाडी घेत विनेश फोगाटने विजय मिळवला.
या निराशाजनक कामगिरीनंतर आपच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आपच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं आहे.
आपल्या सोशल मीडिया खात्यांवर इंस्टाग्राम न चालण्याबाबतच्या तक्रारी व्यक्त केल्या आहेत. सध्या हा प्रॉब्लेम फक्त भारतात आहे
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील घडामोडींचा परिणाम शेअर मार्केटवर दिसला असून मार्केट तेजीत आले आहे.
हरियाणात अरविंद केजरीवालांची जादू चाललीच नाही. आम आदमी पार्टीने येथे भरपूर प्रयत्न केले.
हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर होती. पण आता भाजपने जोरदार मुसंडी मारली.