नवी दिल्ली : भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून ते तरूण चेहरा आणि कॅबिनेट मंत्री अनुराग ठाकूर यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यांने त्यांचे X वरील प्रोफाइलच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. 2019 मध्ये अशाच पद्धतीने भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या प्रोफाईलवर ‘मी चौकीदार’ असे लिहिले होते. त्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या X प्रोफाईच्या बायोमध्ये ‘मी मोदीचे कुटुंब’ असे […]
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाने आज (दि.4) 1998 मध्ये विधानसभेत भाषण करण्यासाठी आणि मतदान करण्यासाठी लाच घेणाऱ्या आमदार, खसदारांना कायदेशीर खटल्यापासून बचाव करणारा कायदा रद्द केला आहे. त्यामुळे सभागृहात लाच घेऊन मतदान करणे किंवा भाषण करणे आता खासदार-आमदारांना महागात पडणार असून, अशा नेत्यांवर कायदेशीर खटला चालवला जाणार आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील सात सदस्यीय […]
PM Modi Party fund : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज भारतीय जनता पार्टीला (BJP) पार्टी फंड (Party fund) म्हणून देणगी दिली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी डोनेशन फॉर नेशन बिल्डिंग मोहिमेअंतर्गत भाजपला देणगी दिली आहे.पंतप्रधानांनी भाजपला 2000 रुपयांची देणगी दिली आहे आणि त्याची स्लिप सोशल मीडियावर […]
Rajya Sabha Election 2024 : येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. मात्र, त्या आधी नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात क्रॉस व्होटिंगचा प्रकार उघडकीस आला. या निवडणुकांमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचा फटका समाजवादीसह काँग्रेसलाही बसला. मात्र, आता लोकसभा निवडणुकांमध्ये सोनिया गांधीही परभूत होतील असा डाव भाजपनं खेळल्याची चर्चा सुरू झाली आहे. रायबरेली-अमेठीत […]
Pawan Singh Asansol : टीम इंडियाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने ( Gautam Gambhir ) राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर आता भोजपुरी गायक पवन सिंह ( Pawan Singh Asansol ) यांनी देखील भाजपकडून तिकीट मिळून देखील निवडणुक लढण्यास नकार दिला आहे. पवन सिंह यांना पश्चिम बंगालच्या आसनसोल येथून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांनी […]
Gautam Gambhir Retirement from Politics : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची (Lok Sabha Election) पहिली यादी शनिवारी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा (PM Narendra Modi) वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पक्षाने गांधीनगर मतदारसंघातून तिकीट दिले आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना कोटा बुंदी मतदारसंघात नशीब आजमायचे आहे. ही यादी […]