फ्यूचर्स आणि ऑप्शन्स विभागातील बदल तसंच, मॅक्रो अनिश्चितता यांचा एकूण बाजाराच्या भावनेवर परिणाम झाल्याचं तज्ञ म्हणाले.
बराक ओबामा यांनी महात्मा गांधींबाबत बोलताना, गांधीजी हे केवळ भारताचे नसून गांधीजी हे जागतिक स्तरावरील नेते असल्याचं अनेकदा सांगितलं
चीनच्या शेअर बाजारातील वाढीमुळे भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. दीर्घकाळापासून वाढत आहे.
गेल्या बऱ्याच दिवसांपासून मोहन राज गंभीर आजाराशी झुंज देत होते. आज केरळमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
निवडणूक रणानितिकार प्रशांत किशोर यांनी महात्मा गांधी जयंतीदिनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत राजकारणात एन्ट्री घेतली.
कर्नाटकच्या काँग्रेस सरकारमधील आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत अतिशय खळबळजनक दावा केला आहे.