शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये सुरु असलेल्या हायव्होल्टेज पॉलिटिकल ड्राम्याला 24 तासांनंतर पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू (Sukhwinder Singh Sukhkhu) यांनी विधानसभेत अर्थसंकल्प संमत करुन घेत बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे पुढील किमान तीन महिने तरी सुख्खू सरकारविरोधातील संकट टळले आहे. सरकार तरल्यानंतर आता सहा बंडखोर आमदारांविरोधात कडक पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. या […]
BJP Issues List Of Observers For 23 Constituencies : आगामी लोकसभा निवडणूक (Loksabha Election) काही दिवसांवरच येऊन ठेपली असून, निवडणुकांचं बिगुल वाजण्यापूर्वीच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजप संसदीय मंडळाची दोन दिवसीय बैठक उद्या आणि परवा (दि.29 आणि दि. 1 मार्च) रोजी पार पडणार आहे. यात मोदींसह 100 उमेदवारांची नावे […]
Akhilesh Yadav CBI Notice : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. बेकायदेशीर खाण प्रकरणात त्यांच्या अडचणी वाढतील असे सांगण्यात येत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यांना समन्स पाठवले आहे. सीबीआयने 160 सीआरपीसी अंतर्गत समन्स बजावण्यात आले आहे. अखिलेश यादव यांना या संदर्भात उद्या (29 […]
देवेंद्र फडणवीस. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नजरेत सहा महिन्यांपासून हे एकच नाव डोक्यात फीट बसलं आहे. फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाबाबत द्वेष आहे. त्यांनीच मराठा समाजाचे वाटोळे केले, त्यांना मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, अशा प्रकारचे आरोप सातत्याने मनोज जरांगे पाटील करत आहेत. रविवारी तर या वादाने […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकीची (Lok Sabha Election) तयारी राजकीय पक्ष करत आहेत. पण, अशोक चव्हाण, मिलींद देवरा, बाबा सिद्दीकी या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसचा हात सोडला. थोडं इतिहासात डोकावलं तर दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर जुलै 2023 मध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादीला धक्का दिला. आज हे दोन्ही […]
AM Khanwilkar Lokpal Chairman : सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एएम खानविलकर (AM Khanwilkar) यांची लोकपालचे (Lokpal) नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. खानविलकर हे देशाच्या लोकपालचे अध्यक्ष होणार दुसरे व्यक्ती आहेत. पहिले अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष होते. त्यांनी मार्च 2019 पासून मे 2022 पर्यंत हे पद भूषवले होते. परंतु या निवडीवरुन […]