Kasganj Accident UP: उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. कासगंज जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. माघी पौर्णिमेनिमित्त गंगेत स्नान करण्यासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी होऊन भीषण दुर्घटना घडली. या भीषण अपघातात एकूण 22 मृत्यू झाला. हा हृदयद्रावक अपघात शनिवारी सकाळी घडला. आव्हाड, तुतारी वाजवा अन् […]
Muslim Marriage Act : उत्तराखंड राज्याने मागील आठवड्यात समान नागरी कायद्याला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर आता आसामनेही त्याच दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आसाम सरकारच्या मंत्रिमंडळाने काल (शुक्रवार) रात्री 1935 चा मुस्लीम विवाह आणि घटस्फोट नोंदणी कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता येथून पुढे मुस्लीम विवाहाची नोंदणी विशेष विवाह कायद्याच्या अंतर्गत होईल. […]
Farmer Protest : दिल्लीत शेतकऱ्यांचे (Farmer Protest) सुरु असलेले आंदोलन आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचले आहे. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशा सूचना देण्याच्या मागणी याचिकेत करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. दिल्लीचा मार्ग खुला करून शेतकऱ्यांना राजधानीत प्रवेश द्यावा. आंदोलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. शेतकऱ्यांना त्यांना दिल्लीत आंदोलन करण्यापासून रोखू […]
Rahul Gandhi : काँग्रेस खासदार आणि माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांनी उत्तर प्रदेश मध्ये आल्यानंतर एका व्यसने तरुणाबद्दल केलेल्या एका विधानामुळे पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्यावर टीका केली. मोदी म्हणाले की काशीमध्ये येऊन काँग्रेसचे युवराज येथील तरुणांना व्यसनी म्हणत आहेत. काय म्हणाले होते राहुल गांधी? राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेचे […]
Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधीविरोधात रांचीमध्ये खटला चालवला जाणार आहे. 2018 मध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. या समन्सविरोधात राहुल गांधी […]
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे मागील आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि इतर मागण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चांच्या फेऱ्या सुरु आहेत. काही मागण्यांवर एकमत झाले आहे तर काही मागण्यांवर तोडगा निघणे अद्याप बाकी आहे. हजारो शेतकरी या मागण्या मान्य होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. एका बाजूला हे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नाराज झाले असतानाच […]