संसदेत आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप भाजपच्या खासदार फांगनोन कोन्याक यांनी केलायं.
भाजपच्या खासदारांनीच संसदेच्या प्रवेशद्वारावर धक्काबुक्की केल्याचा दावा काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलायं.
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारह आना', असं प्रत्युत्तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंनी भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी यांच्या आरोपांवर दिलंय.
संसदेच्या प्रवेशद्वारावर जाण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा भाजपचे खासदारांनी मला धमक्या देत रोखण्याचा प्रयत्न केला.
सुरक्षा दलाच्या जवानांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.