नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार, न्यूज अँकर राजदीप सरदेसाई यांच्या पत्नी, ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांची तृणमूल काँग्रेसच्या वतीने राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. येत्या तीन एप्रिलपासून त्यांचा कार्यकाळ सुरु होणार आहे. एक अभ्यासू चेहरा म्हणून घोष यांना ओळखले जाते. दुसऱ्या बाजूला घोष यांच्या निवडीनंतर त्यांच्यासह पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याही संपत्तीचा आकडा समोर आला आहे. […]
Chandigarh Mayor Election Supreme Court Hearing Result: चंदीगड महापौर (Chandigarh Mayor) निवडीबाबत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एक एेतिहासिक निर्णय दिला आहे. निवडणूक अधिकाऱ्याने अवैध ठरविलेल्या आठ मतपत्रिका न्यायालयाने वैधत ठरवत आपचे (AAP) उमेदवार कुलदीप कुमार यांना महापौर म्हणून घोषित केले आहे. आपच्या आठ नगरसेवकांचे मतदान निवडणूक अधिकाऱ्याने बाद ठरविले होते. त्यामुळे भाजपचा महापौर निवडून आला […]
Uttar Pradesh Politics : उत्तर प्रदेशातील समाजवादी पार्टीला आणखी एक (Uttar Pradesh) धक्का बसला आहे. पक्षातील दिग्गज नेते स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची (Lok Sabha Election) साथ सोडली आहे. मौर्य यांनी आज समाजवादी पार्टी आणि विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा पार्टी अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांना दिला. तसेत विधानपरिषदेच्या […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या (Lok Sabha Elections 2024) असताना इंडिया आघाडीला आणखी (INDIA Alliance) एक जोरदार धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात भरपूर (Uttar Pradesh) प्रयत्न केल्यानंतरही इंडिया आघाडी अखेर तुटली आहे. काँग्रेस आणि समाजवादी पार्टीमध्ये (Congress Samajwadi Party Alliance) जागावाटपात एकमत झाले नाही. यानंतर समाजवादी पार्टीने लोकसभा निवडणूक स्वबळावर […]
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) निर्बंध आणलेल्या ‘पेटीएम’ ने आपली युपीआय सेवा सुरु ठेवण्यासाठी अॅक्सिस बँकेसोबत (Axis Bank) करार केला आहे. पेटीएम (Paytm) आणि अॅक्सिस बँक या आठवड्यात थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडर होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (एनपीसीआय) अर्ज करणार आहेत. या अर्जाला मान्यता मिळाल्यास पेटीएम आपली यूपीआय सेवा सुरू ठेवू शकणार […]
Farmer Protest : शेतकरी आंदोलनासाठी आजचा दिवस महत्वाचा (Farmer Protest) ठरणार आहे. पंजाब आणि हरियाणाचे (Haryana) शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहे. पाच पिकांना एमएसपी देण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकरी संघटनांनी धुडकावून लावला आहे. सरकारने 23 पिकांना एमएसपी (MSP) द्यावी अशी मागणी संघटनांनी केली आहे. या घडामोडींनंतर काल सायंकाळी शंभू बॉर्डर येथे शेतकरी नेत्यांची बैठक झाली. या […]