YouTuber Elvish Yadav : एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, लोकप्रिय यूट्यूबर एल्विश यादव आणि गायक फाजिलपुरिया यांची
Vinesh Phogat : कुस्तीतून निवृत्ती घेऊन राजकारणात आलेल्या विनेश फोगाटच्या अडचणी (Vinesh Phogat) आणखी वाढण्याची शक्यता आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर (Haryana Elections) विनेश फोगाटने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने विनेशला (Congress Party) जुलाना मतदारसंघातून तिकीटही दिले. विनेशकडून प्रचाराला सुरुवात केली असतानाच तिच्या अडचणीत वाढ करणारी बातमी आली आहे. राष्ट्रीय डोपिंग रोधी एजन्सीने (नाडा) विनेश फोगाटला […]
जम्मू काश्मीर राज्यात विधानसभा निवडणूक सुरू आहे. मंगळवारी येथे दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.
जितिया व्रतानिमित्त गंगा नदीत स्नान करण्यासाठी गेलेल्या लोकांना काळाने गाठले. राज्यभरात अशा 41 लोकांचा मृत्यू झाला.
ज्यांनी बालाजीचा प्रसाद ग्रहण केला असेल त्यांनी9 दिवस प्रायश्चित करावं, जेणेकरून शुद्धीकरणाची प्रक्रिया पूर्ण होईल - धीरेंद्र शास्त्री
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतलेल्या आतिशी मर्लेना (Atishi Marlena) यांनी पहिलाच धडाकेबाज निर्णय घेत मास्टरस्ट्रोक मारला आहे. अतिशी यांनी कामगारांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार अकुशल कामगारांसाठी 18,066 रुपये, अर्धकुशल कामगारांसाठी 19,929 रुपये आणि कुशल कामगारांसाठी 21,917 रुपये किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे. Delhi CM Atishi […]