शेअर बाजार नियामक सेबीने उद्योगपती अनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानी याला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
निर्यात शुल्क हटवल्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याची झालेली दरवाढ पाहता केंद्र सरकारने घाऊक बाजारात 'बफर स्टॉक' मधून विक्री वाढविली.
'लापता लेडीज' हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील व्हावा, अशी माझी इच्छा आहे.
शेअर बाजारात चांगली सुरुवात झाली. आठवड्याची सुरुवात जोरदार झाली. बाजार उघडताच सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला.
चाइल्ड पोर्नोग्राफी डाउनलोड करणे/पाहणे हा POCSO अंतर्गत गुन्हा आहे, SC चा ऐतिहासिक निर्णय
रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा प्रतिष्ठित ताज जिंकला आहे. जयपूरमध्ये रविवारी झालेल्या भव्य सोहळ्यात रियाने बाजी मारली.