Indian Ex navy officers released : कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात फाशीची शिक्षा सुनावलेल्या माजी नौ सैनिकांची सुटका (Indian Ex navy officers released) करण्यात भारताला मोठे यश मिळालं आहे. यातील आठ पैकी सात अधिकारी मायदेशी सुखरूप परतले गेले आहेत. हेरगिरीच्या आरोपाखाली या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली होती. मात्र त्यांची सुटका करण्यात मोदी सरकारच्या कूटनीतीला यश आले आहे. […]
Rajya Sabha Election 2024: लोकसभा आणि राज्यसभेच्या उमेदवाराबाबत देशात चांगलंच वातावरण तापलं आहे. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (BJP) आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. आरपीएन सिंग (RPN Singh) आणि सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांना उत्तर प्रदेशमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, भाजपने बिहार, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधूनही आपले उमेदवार जाहीर […]
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीपूर्वीच (Lok Sabha Elections) इंडिया आघाडीत (India Alliance) फूट पडू लागली आहे. बिहारमध्ये जेडीयू नेते नितीश कुमार आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीची साथ सोडली. त्यानंतर आता आम आदमी पक्षानेही इंडिया आघाडीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री […]
पाटना : बिहारमध्ये उद्या (12 फेब्रुवारी) बहुमत चाचणी होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर बिहारमधील (Bihar) राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दलाकडे भाजपच्या (BJP) साथीने पूर्ण बहुमत असले तरीही दोन्ही पक्षांकडून आमदारांना सुरक्षित आणि संपर्कामध्ये ठेवले जात आहे. त्याचवेळी राष्ट्रीय जनता दलाने (RJD) उद्याच्या बहुमत चाचणीत नितीश कुमारांचा पराभव करण्यासाठी डावपेच आखण्यास सुरुवात केली आहे. […]
RajyaSabha Election : काही दिवसांपूर्वीचं तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली होती. महुआ मोइत्रा यांची देशभरात अभ्यासू खासदार आणि मोदींवर सरकारवर हल्लाबोल करणाऱ्या नेत्या म्हणून ओळख होती. आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आणखी एक अभ्यासू चेहरा राज्यसभेत (RajyaSabha Election) पाठवण्याच निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष (Sagarika […]
Congress News : मागील काही दिवसांपासून पक्षावर (Congress) नाराज असलेले आणि आपल्याच पक्षाला अडचणीत आणणारी विधााने करणारे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांच्यावर अखेर कारवाई झाली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत आचार्य प्रमोद कृष्णम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. 2019 मध्ये लखनऊ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली […]