Share Market Crashed : आजच्या ट्रेडिंग सत्रात बँकिंग शेअर्समध्ये (Banking shares)मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे सेन्सेक्स (Sensex )आणि निफ्टी (Nifty)मोठ्या घसरणीसह बंद झाल्याचे दिसून आले. आजच्या व्यवहाराअंती BSE सेन्सेक्स 723 अंकांच्या घसरणीसह 71,428 अंकांवर तर NSE बाजाराचा निफ्टी 212 अंकांच्या घसरणीसह 21,717 अंकांवर बंद झाला. आरबीआयच्या (RBI)पतधोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात (Indian stock market)मोठी घसरण […]
Rahul Gandhi on PM Modi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधतांना त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी (OBC) नाहीत, ते ओबीसीमध्ये जन्मलेले नाहीत. त्यांचा जन्म गुजरातमधील तेली समाजात झाला. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपली जात ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. भारत […]
Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) लोकसभेतील भाषणात भाजपा आगामी निवडणुकीत 370 आणि एनडीए 400 आकडा पार करील असा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यानंतर पहिल्यांदाच (Lok Sabha Election 2024) एक देशव्यापी सर्वे समोर आला आहे. इंडिया टूडेने केलेल्या सर्वेत उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) भाजपा यंदाही आघाडीवर राहिल अस […]
Yes Bank Share : एस बँकेच्या शेअरमध्ये ( Yes Bank Share) होणारी वाढ सुरूच आहे. आठवड्यातील तिसऱ्या दिवशी देखील शेअर मार्केट (Share Market) सुरू होताच या शेअरमधील वाढीचा कल कायम दिसत आहे. तर आतापर्यंत एस बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 20 टक्के वाढ झाली. आहे. गेल्या वर्षभरातील या शेअरच्या किंमतीबद्दल बोलायचं झालं. तर गेल्या वर्षभरात या शेअरने […]
RBI Policy : भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी (Shaktikant Das) आज नवीन तिमाही पतधोरण जाहीर केले. त्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात (Repo Rate) कोणताही बदल करण्यात आला नाही. म्हणजेच बँकेने सलग सहाव्यांदा व्याजदर-रेपो दरात कोणताही बदल होणार नाही. हा दर 6.5 टक्क्यांवरच कायम राहणार आहे. अशा परिस्थितीत कर्जदारांना स्वस्त दरातील […]
INDIA Alliance : देशात पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण भारतातील ज्या राज्यांच्या जोरावर इंडिया आघाडीचे (INDIA Alliance) नेते सत्ताधारी भाजपला आव्हान देत होते आता यातील तीन किल्ले डळमळीत होताना दिसत आहेत. आघाडीच्या या चार मजबूत किल्ल्यांमध्ये पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, बिहार आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश होता. या चारही राज्यात विरोधी आघाडी बळकट दिसत होती. जागांचा […]