Pm Narendra Modi On Congress : काँग्रेस नेत्यांनाच गॅरंटी नाही अन् ते माझ्या गॅरंटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असल्याची जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी विरोधकांवर केली आहे. दरम्यान, संसदेत सुरु असलेल्या भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या ध्येय धोरणांबाबत थेटपणे भाष्य करीत कार्यपद्धतीवरुन सडेतोडपणे टीका-टीप्पणी […]
PM Modi Rajya Sabha Speech : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. पंतप्रधानांनी दुपारी 2 वाजता राज्यसभेला संबोधित करण्यास सुरुवात केली. यावेळी राज्यसभेत बोलताना मोदींनी काँग्रेस (Congress) पक्षाचा जोरदार समाजार घेतला. काँग्रेस पक्ष आता कालबाह्य झाला, अशी टीका त्यांनी केली. मल्लिकार्जुन खर्गेंच्या (Mallikarjun Kharge) भाषणानं […]
Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या धोरणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, काँग्रेस पक्षावर ब्रिटिशांचा प्रभाव होता. स्वातंत्र्यानंतरही देशात गुलामगिरीची मानसिकता कोणी वाढवली? जर तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर त्यांनी बनवलेला नागरी कायदे का बदलले नाहीत. तुमच्यावर त्यांच्या […]
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच (Lok Sabha Election 2024) विरोधकांच्या इंडिया आघाडीला रोजच झटके बसू लागले आहेत. आधी ममता बॅनर्जी नंतर नितीश कुमार (Nitish Kumar) आणि आता उत्तर प्रदेशातही धुसफूस (Uttar Pradesh) सुरू झाली आहे. उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोक दल समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीला (INDIA Alliance) सोडचिठ्ठी देऊ शकतो […]
Amit Shah : केंद्रातील मोदी सरकारमधील गृहमंत्री अमित शाह (Amit Shah ) म्हणजे निर्भीड आणि धडाडीचे निर्णय घेणारे मंत्री अशीच त्यांची ओळख सर्व परिचित आहे. त्यामुळेच अमित शाह ज्या आत्मविश्वासाने निर्णय घेतात. तशी त्याची अंमलबजावणी आणि विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सडतोड उत्तर देणे ही त्यांच्या कामाची पद्धत आहे. नुकतच अमित शाह यांची एका खाजगी वृत्तवाहिनीकडून […]
Share Market : शेअर बाजारसाठी मंगळवारचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी अत्यंत शुभ ठरला आहे. आयटी(IT), ऑईल आणि वायू सेक्टरच्या शेअर्सची जोरदार खरेदी झाल्याने भारतीय शेअर बाजार (Indian stock market)तेजीसह बंद झाला. आज सेन्सेक्सनं (Sensex)72 हजारांचा टप्पा ओलांडला तर मिडकॅप इंडेक्सनं (Midcap Index)लाईफटाईम हाय गाठल्याचा पाहायला मिळाला. आज BSE सेन्सेक्स 455 अंकांच्या उसळीसह 72,186 अंकांवर तर […]