Manipur Violence News : वर्षभरापासून मणिपुरात सुरू असलेला हिंसाचार अजूनही (Manipur Violence) थांबलेला नाही. या राज्यात हिंसाचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र यश येताना दिसत नाही. आताही हिंसाचाराची मोठी घटना घडली आहे. संतप्त झालेल्या जमावाने चक्क पोलीस अधीक्षकांचं कार्यालयच पेटवून दिलं आहे. या […]
Alipur Fire Accident : राजधानी दिल्लीतील एका मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची (Alipur Fire Accident) घटना घडली आहे. या आगीत तब्बल 11 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दिल्ली शहरातील (Delhi) अलीपूर भागात असणाऱ्या दयाल मार्केटमधील एका पेंट दुकानाला ही आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण अजून समोर आलेले […]
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या महिन्याभरावर आली असतानाच इंडिया आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेस, संयुक्त जनता दल, आम आदमी पक्ष यांच्यापाठोपाठ जागावाटपाच्या चर्चांचे गुऱ्हाळ संपत नसल्याने नॅशनल कॉन्फरन्सनेही इंडिया आघाडीपासून फारकत घेतली आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा […]
मुंबई : भारतीय जनता पक्षाचे धक्कातंत्र हा आता जुना पण नेहमीचा चर्चेतील विषय राहिला आहे. आताही नुकत्याच पार पडलेल्या देशभरातील 56 जागांवरील राज्यसभेच्या निवडणुकीत या धक्कातंत्राचा प्रत्यय आला. या निवडणुकीपूर्वी भाजपचे 28 खासदार निवृत्त झाले होते. आता तेवढेच खासदार पुन्हा निवडून येणार आहेत. मात्र या 28 पैकी भाजपकडून तब्बल सात केंद्रीय मंत्र्यांसह 24 जुन्या आणि […]
Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या (Lok Sabha Election) असतानाच सुप्रीम कोर्टाच्या निकालाने (Supreme Court) राजकीय पक्षांना मोठा धक्का बसला आहे. इलेक्टोरल बाँड योजना रद्द (Electoral Bonds) करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निर्णयावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी […]
What Is Electoral Bonds Scheme & How It’s Work : इलेक्टोरल बॉण्ड्सच्या कायदेशीर वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत हे घटनाबाह्य असल्याचे सांगत यावर बंदी घातली आहे. त्यानंतर आता इलेक्टोरल बॉण्ड (Electoral Bonds) स्किम नक्की काय होती ती कधी आणि का सुरू करण्यात आली असे प्रश्न सर्व सामान्यांना पडले आहे. याचबद्दल आपण जाणून घेऊया. Lok […]