शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला अन् निफ्टी 23 हजारांखाली

शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 1200 अंकांनी कोसळला अन् निफ्टी 23 हजारांखाली

Share Market Crash by Sensex 1200 Nifty 23000 points : भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी विक्रमी घसरण पाहायला मिळत आहे. यामध्ये आज मंगळवारी 11 फेब्रुवारीला सर्वात जास्त घसरण झाली. यामध्ये सेन्सेक्स 1018 अंकांनी कोसळला अन् निफ्टी 23 हजार 100 च्या खाली आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सध्या दोन्ही इंडेक्स लाल रंगात पाहायला मिळत आहे.

स्टार प्लस करणार गेमिंग जगात प्रवेश?, ‘जादू तेरी नजर – डायन का मौसम’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

यामध्ये बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्स 3.5 टक्के कोसळले होते. दुपारच्या सत्रातील व्यवहारांमध्ये सेन्सेक्स 1018 अंक 1.5 टक्क्यांनी घसरून 76100 वर आला तर निफ्टी जवळपास 350 अकांनी 1.5 टक्क्यांनी कोसळून 23100 च्या खाली आले होती. शेअर बाजारात होणारी घसरण होण्यामागे विविध कारण सांगितले जात आहेत.

अजितदादांनी आणलं बारामतीच्या दुष्काळी भागाला पाणी; दौंड, पुरंदर तालुक्यालाही फायदा

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची (Donald Trump) शपथ घेतल्यानंतर खळबळ उडवून देणारे निर्णय घेतले आहेत. त्यांनी प्रचारामध्ये जी जी अश्वासन दिली ती ती त्यांनी पुर्ण करण्याचा जणू धडाकाच लावला आहे. त्यात आता त्यांनी एक निर्णय घेत थेट भारतीय बाजार दररोज कोसळत आहे.

सोन्याची महागाई थांबेना!

दुसरीकडे शेअरबाजार कोसळत असल्याने सोन्याच्या किंमतीत विक्रमी वाढ होत आहे. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक (Gold Price) पातळीवर होत असलेल्या घडामोडींचा सोने चांदीच्या दरावर परिणाम होत आहे. देशांतर्गत सराफ बाजार असो किंवा फ्युचर्स मार्केट सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

दिल्लीतील स्पॉट मार्केट आणि फ्यूचर मार्केट्समध्ये सोन्याच्या किंमतीत दहा टक्के वाढ झाली. सोमवारी पिवळ्या धातुच्या दरात ऐतिहासिक वाढ झाली. या दिवसांत जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल किंवा सोन्यात गुंतवणुकीचा प्लॅन बनवत असाल तर तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube