Gautam Adani Bribery Allegations In America : भारतातील दिग्गज उद्योगपतींच्या यादीमध्ये गौतम अदाणी (Gautam Adani) यांचं नाव आहे. अदाणींवर अमेरिकेमध्ये लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले आहेत. अदाणींवरील आरोपांनंतर शेअर बाजारात मोठी उलथापालथ (Share Market News) झाली होती. अदाणी उद्योग समूहाचे सर्व कंपन्यांचे शेअर्स 21 नोव्हेंबर रोजी पडले होते. परंतु आज शेअर बाजारात […]
Share Market Crash : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात (Indian Share Market) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज देखील भारतीय शेअर
Share Market Update : तिसऱ्या आठवड्यात देशांतर्गत बाजारात चढ-उतार सुरूच आहेत. आज शेअर बाजारात पुन्हा घसरणीसह व्यवहार सुरू झाले. सुमारे 300 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 80,600 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 80 अंकांनी घसरला आणि 24,675 च्या आसपास व्यवहार करत होता. त्यानंतर निर्देशांक सुमारे 130 अंकांनी घसरला. घसरणीसह बाजार उघडला निफ्टी बँक निर्देशांक 60 अंकांनी […]
बँक निफ्टीही 150 अंकांच्या घसरणीसह 51770 च्या आसपास व्यवहार करत होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किंचित
हरियाणा विधानसभा निवडणुकीतील घडामोडींचा परिणाम शेअर मार्केटवर दिसला असून मार्केट तेजीत आले आहे.
फ्यूचर्स आणि ऑप्शन्स विभागातील बदल तसंच, मॅक्रो अनिश्चितता यांचा एकूण बाजाराच्या भावनेवर परिणाम झाल्याचं तज्ञ म्हणाले.
बाजार उघडताच बेंचमार्क निर्देशांकांनी चांगली वाढ दाखवायला सुरुवात केली. सेन्सेक्स 84,600 च्या वर 300 अंकांनी वाढला होता.
आज शेअर बाजार सुरू होताच मोठी उलथा-पालथ पाहायला मिळाली. बाजार सुरू होताच शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याच पाहायला मिळालं.
निफ्टी 41 अंकांनी घसरून 25,899 वर तर बँक निफ्टी 174 अंकांनी घसरून 53,794 वर उघडला. एफएमसीजी शेअर्समध्ये नफा बुकिंग झाली.
काय आहे शेअर बाजाराची स्थिती. आजचा बाजार कितीने उघडला. कोणता शेअर चालतोय. पाहा सर्वकाही एका क्लिकवर आपल्या माहितीसाठी