Lok Sabha elections 2024 : देशात पुन्हा मोदी सरकार येईल असा दावा सत्ताधारी भाजपकडून (BJP) केला जात आहे. केवळ सत्ताच नाही, तर भाजपप्रणित एनडीए आघाडी 400 हून अधिक जागा जिंकेल, असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सांगत आहेत. तर विरोधकही भाजपला (BJP) सत्तेतून खेचू असं सांगताहेत. दरम्यान, आता इंडिया टीव्ही-सीएनएक्सने केलेल्या सर्व्हेत इंडिया आघाडीला […]
Sourav Ganguly joins politics : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरु झाली आहे. भाजपने लोकसभेच्या 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये अनेक सेलिब्रेटींना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही (Sourav Ganguly) आता क्रिकेटनंतर राजकारणातही नशीब आजमावणार आहेत. गांगुलीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांची भेट घेतली आहे. तो तृणमूल […]
Loksabha Election 2024 :लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका करताना काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) विचारपूर्वक विधान करावं, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाने राहुल गांधींना वक्तव्य करताना अधिक सावधान आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या […]
Sunil Deodhar Aggressive on Indigo Airlines Crew Member : भाजप नेते सुनील देवधर ( Sunil Deodhar ) यांनी विमान प्रवास करत असताना अंदमानमधील पोर्ट ब्लेअर विमानतळावर आगमनाच्या घोषणेदरम्यान इंडिगो एअरलाइन्सच्या क्रु सदस्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव न घेतल्याने आक्षेप नोंदवला. या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ देवधर यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला आहे. Sunil Deodhar: […]
India’s First AI Teacher : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) हा हल्ली कायच विषय झाला आहे. एआय हा अलीकडे तंत्रज्ञानातील सर्वात लोकप्रिय ट्रेंड बनला. एआयने आपल्या जीवनातील विविध गोष्टींमध्ये प्रवेश केला. दरम्यान, आता याच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केरळमधील एका स्कूलने कोणीही कल्पना केली नसेल अशी गोष्ट केली. आता एआय शिक्षिका केरळमधील शाळेत विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत. आयरिस (Iris) […]
Share Market : भारतीय शेअर मार्केटने (Share Market)आज पुन्हा इतिहास रचला आहे. शेअर मार्केटने आज ट्रेडिंग सत्राच्या शेवटच्या तासात अचानक सुसाट वेग घेतला. आजच्या व्यवहारात प्रथमच बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex)74 हजारांचा आकडा पार करण्यात यशस्वी ठरला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही (NSE Nifty)आजच्या सत्रात 22,490 चा नवा उच्चांक गाठला. आजच्या ट्रेडिंग सत्राच्या शेवटी सेन्सेक्स 409 […]