Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या ( Lok Sabha Election 2024 ) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जय्यत तयारीला लागले आहेत. एकीकडे भाजपकडून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा आणि रॅली सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडून न्याय यात्रेमधून सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. यादरम्यान निवडणूक आयोगाने निवडणुकांची घोषणा करण्यापूर्वी एबीपी […]
Haryana News : देशात लोकसभा निवडणुका अगदी जवळ आल्या आहेत. त्यामुळे केंद्रातील (Haryana News) सत्ताधारी भाजप दुरावलेल्या मित्रांना पुन्हा जोडण्यात व्यस्त असतानाच हरियाणात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. या भुकंपाचे हादरे भाजपला बसले आहेत. लोकसभा निवडणुकीआधीच राज्यातील भाजप आणि जेजेपी युती तुटली आहे. चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (SBI) इलेक्ट्राॅल बाॅंडची (Electoral Bonds) माहिती मंगळवारी (ता. १२ मार्च) संध्याकाळी सहापर्यंत देण्याचा आदेशाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही माहिती देण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी बॅंकेने केली होती. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठापुढे याबाबत सुनावणी झाली. एसबीआयच्या वतीने ज्येष्ठ वकिल हरिष साळवे यांनी […]
Mission Divyastra of DRDO : मिशन दिव्यास्त्रच्या ( Mission Divyastra of DRDO ) यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या शास्त्रज्ञांचं अभिनंदन करणारे एक ट्विट त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आलं आहे. ज्यामध्ये त्यांनी या मिशनच्या यशाबद्दल डीआरडीओच्या शास्त्रज्ञांचा अभिमान वाटत असल्याचं म्हटलं […]
CAA Law : देशात नागरिकत्व सुधारणा कायदा CAA लागू करण्याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी परखडपणे भाष्य केलं होतं. देशात CAA ची अंमलबजावणी कोणीही रोखू शकणार नाही, कारण हा देशाचा कायदा आहे, असं अमित शाहा यांनी सांगितलं होतं. तसेच CAA लागू करणे ही पक्षाची बांधिलकी असल्याचंही शाहा यांनी स्पष्ट केलं होतं. अखेर आज […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठा झटका देत इलेक्टोरल बॉन्डची (electoral bonds) माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाला तात्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. “आम्ही 15 फेब्रुवारी रोजी याबाबतचे आदेश दिले होते. तुम्ही 26 दिवस काय केले?” असा सवाल करत स्टेट बँक ऑफ इंडियाला न्यायालयाने कडक शब्दात फटकारले. यावर स्टेट बँकेने तीन […]