Satish Jarkiholi took ministerial oath remembering Buddha, Basav, Ambedkar : देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव करुन धुव्वा उडवला. या विजयानंतर काल कर्नाटकमध्ये सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी अनेक आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, या सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेणारे सतीश जारकीहोळी […]
Mexico: अमेरिका गोळीबाराच्या घटनेने हादरली आहे. उत्तर मेक्सिकोतमधील बाजा कॅलिफोर्नियामध्ये काल झालेल्या गोळीबाराच्या घटनेमध्ये 10 जण ठार झाले आहेत. एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंट परिसरातील ऑल-टेरेन कार रेसिंग शोदरम्यान ही घटना घडली. हा परिसर अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी ओळखला जातो. शेवगावातील दंगलीवरून शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले, धर्माच्या नावावर.. एन्सेनाडा शहरातील सॅन व्हिसेंट भागात ऑल-टेरेन कार रेसिंग शो […]
Rahul Gandhi : 28 मे रोजी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला आवाहन केले आहे. नवीन संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींनी केले पाहिजे, पंतप्रधानांनी नाही. वेळापत्रकानुसार पंतप्रधान मोदी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल संसदेच्या नव्या इमारतीवरून काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने याला पीएम मोदींचा वेनिटी प्रोजेक्ट […]
2000 note exchange will be done without filling any form, SBI issued notification : 2000 च्या नोटा (2000 notes) बंद होणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली. याबाबत रिझर्व्ह बँकेकडून (Reserve Bank) सातत्याने 2000 च्या नोटा बंद होणार नाहीत, असे सातत्याने सांगितले जात होते. दरम्यान, आरबीआयने 19 मे […]
Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या सरकाराल 26 मे रोजी नऊ वर्ष पूर्ण होतायत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरु केली आहे. (9 Years of Modi Government) या सिरीजमधील चौथा विषय आज तुमच्यासमोर मांडणार आहोत. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष 9 चर्चेतील वक्तव्य […]
Congress 5 Guarantees: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर काँग्रेस नेते सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांनी मुख्यमंत्रिपदाची तर डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कर्नाटकमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत पाच महत्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच सर्व कन्नडवासीयांचे त्यांनी आभार मानले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी ट्विट करत माहिती […]