Ranchi : आत्तापर्यंत तुम्ही जुळ्या किंवा तिळ्या बाळांना जन्म दिल्याचं ऐकलंच असेल पण एकाचवेळी आईने चक्क पाच बाळांना जन्म दिला आहे. ऐकून आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे. झारखंडच्या रांचीमधील एका रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. महिलेने एकाचवेळी 5 मुलांना जन्म दिल्याची माहिती ट्विटरवर शेअर करण्यात आली आहे. Narendra Modi in Australia : सिडनीत […]
PM Modi’s Popular Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला येत्या 26 मे रोजी 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा हा कार्यकाळ अनेक कारणांनी गाजला. त्यांनी या नऊ वर्षात 60 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. यातील त्यांचे काही दौरे प्रचंड गाजले. काही ठिकाणी त्यांना विरोध झाला तर काही ठिकाणी त्यांनी केलेल्या कृतीचे […]
RBI Withdraws Rs 2000 Currency Note : आरबीआयने दोन हजाराची नोट ही चलनातून बाद केली आहे. सप्टेंबरनंतर दोन हजारांची नोट ही चलन म्हणून स्वीकारली जाणार नाही. आरबीआयच्या निर्णयानंतर नागरिक आपल्याजवळ असलेल्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेमध्ये जात आहे. मात्र बँकेत जात नोटा जमा करण्याचे प्रमाण हे अत्यंत अल्प दिसून आले आहे. तसेच नागरिकांना नोटा जमा करताना […]
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीचा 2022 मधील परीक्षेचा (UPSC exam result 2022) निकाल जाहीर असून यात इशिता किशोर देशात पहिली आली आहे. पहिल्या नंबर प्रमाणेच दुसऱ्या, तिसऱ्या नंबरवरही मुलींनीच बाजी मारली आहे. गरिमा लोहिया द्वितीय, उमा हरिती तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत. (UPSC exam result 2022 has been declared and Ishita Kishore […]
Karnataka Congress : कर्नाटकातील निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्रीपदाच्या वादावर मोठ्या मुश्किलीने तोडगा काढत काँग्रेसने (Karnataka Congress) सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदी बसवले. शिवकुमार (D. K. Shivkumar) यांना माघार घ्यायला लावली. आता कुठे सुरळीत होत असल्याचे वाटत असतानाच एका ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सिद्धरामय्या सरकारमधील (Siddaramaiah Cabinet) कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील […]
देशात मोदी सरकार (Modi government) सत्तेत आल्यापासून धर्मांधता आणि जातीयवाद वाढला असल्याचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात असतो. भाजप (BJP) जातीयवादी पक्ष आहे, अशी टीका विरोधकांनी अनेकदा केली आहे. आताही राज्यात ज्या राजकीय दंगली होत आहेत. त्यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान, भाजपला जातीयवादी पक्ष म्हणणाऱ्या विरोधकांचा भाजपचे नेते आणि केंद्रीय […]