Parliament Security Breach : पटियाला हाऊस कोर्टाने बुधवारी नवीन संसद भवनातील सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींविरुद्ध UAPA च्या कलम 16A (दहशतवाद कायदा) अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता आरोपी अमोल शिंदे (Amol Shinde) यांच्या वडिलांना यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमोलने जे काही केले ते […]
Sri Krishna Janmabhoomi : हायकोर्टाने उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी (Sri Krishna Janmabhoomi) मंदिराला लागून असलेल्या शाही ईदगाह (Shahi Eidgah) परिसराचे तीन सदस्यीय समितीद्वारे कोर्टाच्या देखरेखीखाली प्राथमिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. या विरोधात मुस्लिम पक्षकाराने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षकाराला दणका […]
सोनभद्र : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील एक भाजपचे (BJP) आमदार दोषी आढळले असून त्यांना तब्बल 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. रामदुलार गोंड असे त्यांचे नाव असून ते दुधी विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. याशिवाय न्यायालयाने त्यांना 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. सोनभद्र येथील लोकप्रतिनिधी न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाने 12 डिसेंबर […]
पुणे : भाजपने जिंकलेल्या तिन्ही राज्यांमधील विजयाचे अनेक अंगानी यापूर्वीच विश्लेषण करुन झालेले आहे. मात्र त्यानंतरही अनेक पैलू अद्याप समोर येणे बाकी आहेत, ज्याच्या आधारे भाजपने मिळविलेला विजय अधिक विशेष ठरतो. यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला (BJP) मिळालेली आदिवासी समुदायाची साथ. या तिन्ही राज्यांमध्ये आदिवासी समुदायाची संख्या मोठी आहे, विशेषतः छत्तीसगडमध्ये. […]
Parliament Security Breach : संसदेची सुरक्षा भेदत घुसखोरी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यानंतर आता तपास यंत्रणा याच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असून, अटकेत असलेल्यांकडून कसून चौकशी केली जात आहे. या सर्व घटनेमागे मास्टरमाइंड असणाऱ्या ललित झा (Lalit Zha) याने चौकशीदरम्यान संसदेत घुसण्यासाठी दोन प्लॅन बनवण्यात आल्याचा मोठा खुलासा केला आहे. 13 डिसेंबरसाठी दोन योजना तयार करण्यात आल्या […]
BJP News : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP News) तीन राज्यात जबरदस्त यश मिळवले. मध्यप्रदेशात जोरदार वापसी केली तर राजस्थान आणि छत्तीसगढच्या सत्तेतून काँग्रेसला बेदखल केले. या प्रचंड विजयानंतर भाजप राज्याची कमान कुणाच्या हातात देणार हा प्रश्न सात ते आठ दिवस कायम होता. पेच लवकर सुटत नव्हता. मग काय भाजप श्रेष्ठींनी […]