New Parliament Building Inauguration : आज देशाला संसदेची नवी इमारत (New Parliament Building)मिळणार आहे. या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते होणार आहे. नवीन संसद भवनाची लोकसभेत 552 आणि राज्यसभेत 250 सदस्यांची आसनक्षमता आहे. नव्या संसदेबाबत देशात राजकारण (politics)टोकाला पोहोचलं आहे. जवळपास संपूर्ण विरोधी पक्ष (opposition party)नवीन संसदेच्या उद्घाटनापासून दूर आहेत. नवीन […]
Niti Aayog Meeting: नवीन संसदेच्या उद्घाटन कार्यक्रमावर 20 राजकीय पक्षांनी बहिष्कार घातला असतानाच आज नवी दिल्लीत झालेल्या नीती आयोगाच्या बैठकीवर आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी बहिष्कार घातला. गव्हर्निंग कौन्सिलची आठवी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी या अध्यक्षतेखाली झाली. नीती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलची आठवी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे संपन्न झाली. या बैठकीची थीम ‘विकसित […]
Karnataka cabinet expansion : कर्नाटकात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आज सिद्धरामय्या मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार पार पडला. यामध्ये राज्यपालांनी 24 मंत्र्यांना शपथ दिली. याआधी 20 मे रोजी सिद्धरामय्या यांच्यासोबत इतर नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली होती. आता सिद्धरामय्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह एकूण 34 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. सिद्धरामय्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे सहा महिने आहे. 43 […]
Delhi Govt vs Centre Ordinance row : केंद्र सरकारने राजधानी दिल्लीतील बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात आणलेला अध्यादेश राज्यसभेत हाणून पाडण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देशभरात दौरा करत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्यानंतर त्यांनी आज तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री राव यांनी मोदी सरकारने हा अध्यादेश तत्काळ मागे घ्यावा असे सांगितले. […]
New Parliament : नवीन संसद भवन उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करावे यासाठी लोकसभा सचिवालय आणि केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर स्वतःहून सुनावणी करण्यास नकार दिला. यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८ मे २०२३ ला नव्या संसद भवनाचे उद्घाटन करतील, हे […]
83 percent of the citizens of the country say that the new Parliament building should be inaugurated by the President : नवीन संसद भवनाचे (New Parliament Building) उद्घाटन राष्ट्रपतींना डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते होत असल्यानं विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतेय. या इमारतीचे उद्घाटन पंतप्रधान मोदींऐवजी राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, अशी मागणी […]