- Letsupp »
- national
देश
-
Cowin Data Leak : ‘कोविन अॅप डेटा लीकच्या बातम्या…’ आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी म्हणतात…
Cowin Data Leak : कोविन अॅपमधील डेटा टेलिग्रामवर लीक झाला असून यामध्य देशभरातील अनेक राजकीय नेते, पत्रकारांचा समावेश आहे. कोरोना काळात देशभरात नागरिकांना कोरोना लस घेण बंधनकारक करण्यात आलं होतं. लसीकरणादरम्यान नागरिकांना कोविन अॅपवर माहिती देणं बंधनकारक होतं. आता लसीकरण केलेल्या नागरिकांची माहिती या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आली होती. आता ही माहिती ऑनलाईन लीक झाल्याची […]
-
CoWIN पोर्टलवरून डेटा लीक? विरोधी पक्षनेत्यांच्या दाव्यावर सरकारने दिले स्पष्टीकरण
Cowin Portal Leaked : डेटा लीक संदर्भात एक धक्कादायक अहवाल समोर आला असून त्यावर राजकारणही होत आहे. टेलीग्राम या डिटेल मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर भारतीय नागरिकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. मलायाला मनोरमाच्या अहवालानुसार, डेटा लीक कोविड लसीकरण पोर्टल कोविन वरून झाला आहे. अहवालात, COWIN या सरकारी पोर्टलवरून करोडो भारतीय लोकांचे आधार, पासपोर्ट […]
-
कर प्रणालीवर अश्नीर ग्रोवरचे मोठे विधान, सोशल मीडियावर खळबळ
Ashneer Grover On Income Tax : भारतपे या सुप्रसिद्ध फिनटेक कंपनीचे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर (Ashneer Grover)यांचे विधान अनेकदा कटू असते आणि ते त्यांच्या विधानामुळे चर्चेत येतात. आता एका कार्यक्रमात त्यांचे करविषयक विधान अनेकांना आवडले आहे, मग सरकारला ते नक्कीच आवडणार नाही. काही लोक त्यांच्या वक्तव्याला देशद्रोही ठरवत आहेत, तर काही जण अश्नीर बोल योग्य असल्याचे […]
-
Priyanka Gandhi : नर्मदा पूजा अन् शंखनाद… काँग्रेसने भाजपस्टाईल फोडला प्रचाराचा नारळ!
जबलपूर : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुमारे पाच महिने आधी काँग्रेसने (Congress) प्रचाराचे अधिकृत रणशिंग फुंकले आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी आज (12 जून) जबलपूरमधून विजय संकल्प अभियानाची सुरूवात केली. शहीद स्मारक मैदानावर त्यांची जाहीर सभा पार पडली. मात्र या प्रचाराची सुरुवात भाजपच्या स्टाईलने झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Madhya Pradesh […]
-
22 जानेवारी रोजी अयोध्येत विराजमान होणार रामलल्ला; मोदींना पूजेसाठी खास निमंत्रण
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर ट्रस्टने पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले असून अद्याप त्यांच्याकडून कोणतेही उत्तर आलेले नाही. 22 जानेवारी 2024 रोजी रामललाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरु करण्यात आलेली आहे. राम मंदिर ट्रस्टने याची माहिती दिली आहे. एबीपी हिंदी वृत्त वाहिनीने याबाबतचे वृत्त प्रकाशित केले आहे. PM […]
-
मोदी सरकारचा Covid डेटा लीक; सुप्रिया सुळेंनी जाब विचारत मागितलं स्पष्टीकरण…
Covid Data : मोदी सरकारचा कोविन अॅपचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर येताच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला जाब विचारत चांगलच धारेवर धरलं आहेत. दरम्यान, कोविन अॅपचा डेटा प्रकरणावर केंद्र सरकारला स्पष्टीकरण देणं बंधनकारक असल्याचं सुळेंनी म्हटलं आहे. यासंदर्भात सुळेंनी ट्विटही केलं आहे. If these reports hold true, they are not only deeply […]









