नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर अस्तित्वात यावे यासाठी ज्या नेत्यांनी मोठा संघर्ष केला त्यात भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचं नाव घ्यावंच लागेल. पण, आता या दोघांनाही धक्का देणारी बातमी आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हे दोन्ही नेते उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. आरोग्य आणि […]
MP Suspension: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात (Parliament Winter Session) लोकसभा आणि राज्यसभेत गदारोळ केल्यामुळे खासदारांना निलंबित केल्याच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडीतील (INDIA Alliacne) नेते आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशनातून 90 हून अधिक खासदारांच्या निलंबनाविरोधात इंडिया अलायन्सने रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेवरुन हिवाळी अधिवेशनात सुरु असलेला गदारोळ सोमवारीही (18 डिसेंबर) दोन्ही सभागृहात कायम राहिला. याच गदारोळातून एका दिवसात तब्बल 78 खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. यात लोकसभेतील 33 आणि राज्यसभेतील 45 अशा खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. (92 MPs suspended in four days in Parliament winter session) 45 खासदारांपैकी 34 खासदारांना हिवाळी […]
Rajyasabha MP Suspend : लोकसभेत (Lok Sabha)विरोधी पक्षातील खासदारांवर निलंबनाची कारवाई (MP Suspended)केल्यानंतर आता राज्यसभेतील विरोधी खासदारांचंही निलंबन करण्यात आलं आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या(opposition party) 45 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मराठा समाजाला सरसकट OBC आरक्षण मिळणार? शिंदे समितीचा अंतिम अहवाल शासनाला सादर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार 45 खासदारांपैकी 34 खासदारांना हिवाळी […]
Giriraj Singh : देशात सध्या कोणतं मटण खाल्लं पाहिजेत, यावरुन अनेकदा वाद झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशात आता पुन्हा एकदा या वादात एका केंद्रीय मंत्र्याने ठिणगी टाकल्याचं पाहायला मिळत आहे. अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी हिंदूंना हलाल मटण खाणे सोडून देत केवळ झटका मटणच खाण्याचा सल्ला दिला आहे. […]
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेवरुन सुरु असलेला गदारोळ सोमवारी (18 डिसेंबर) देखील कायम राहिला. या प्रकरणात गृहमंत्री अमित शाह यांनी निवेदन द्यावे, या मागणीवर विरोधक ठाम राहिल्याने लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळात लोकसभेचे तालिका अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासह तब्बल 33 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. (Lok […]