Army jawans nab 3 terrorists with 10 kg explosives in Kashmir : पूंछमध्ये भारतीय लष्कराच्या (Indian Army) वतीने मोठी कारवाई करण्यात आली. भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना (Terrorist)पकडण्यात भारतीय लष्कराला यश आलं आहे. दहशतवाद्यांकडून एका प्रेशर कुकरमध्ये जिवंत बॉम्बही जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या आयईडीच्या माध्यातून पुंछमधील लष्कराच्या ताफ्याला लक्ष्य करण्याचा दहशतवाद्यांचा […]
If the allegations made by the wrestlers are proved, I myself will be hanged, says Brijbhushan Singh : कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह (Brijabhushan Sharan Singh) यांच्याविरोधात गेल्या महिन्याभरापासून दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन सुरू आहे. आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी ब्रृजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले. दरम्यान, आता यावर ब्रृजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंच्या आरोपांना […]
Wrestlers Protest: दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी ब्रिजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या अल्पवयीन पीडितेची ओळख उघड केल्यावरुन दिल्ली पोलिसांना समन्स बजावले आहे. काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचा काका म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तीने तिच्याशी संबंधित कागदपत्रे पत्रकारांसमोर ठेवली होती. यामध्ये त्या व्यक्तीने आरोप करणारी मुलगी अल्पवयीन नसल्याचा दावा केला […]
Vedanta Foxcon Project Funds : महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्टवरून मोठा वाद निर्माण झाला होता. हा प्रोजेक्ट गुजरातला गेल्यानंतर राज्यातील राजकारण्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्योरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मात्र, हा प्रोजेक्ट पुन्हा एकदा अडचणीत सापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भारताचे मायनिंग किंग म्हणून ओळखले जाणारे उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा भारतातील सेमीकंडक्टरचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण होणार […]
Medical Colleges recognition canceled by Central Government : देशातील वैद्यकीय महाविद्यालायांवर केंद्र सरकारकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सरकारने तब्बल 40 वैद्यकीय महाविद्यालायांची मान्यता रद्द केली आहे. त्याचबरोबर यामध्ये आणखी 150 वैद्यकीय महाविद्यालायांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या 150 वैद्यकीय महाविद्यालायांवर देखील कारवाईची टांगती तलवार आहे. कुस्तीपटूंसाठी आंतरराष्ट्रीय कुस्ती परिषद आखाड्यात; भारतीय कुस्ती संघाला […]
Manipur violence : गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. यामध्ये शेकडो लोकांचे प्राण गेले आहेत. मणिपूरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हिंसाचारग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मीराबाई चानूसह 11 खेळाडूंनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. राज्याच्या प्रादेशिक अखंडतेशी तडजोड झाल्यास सरकारने दिलेले पुरस्कार परत करू, असे आंतरराष्ट्रीय […]