LPG Cylinder Price Reduce: वाढत्या महागाई्च्या ओझ्याखाली दबलेल्या सर्वसामान्यांना आता काहिसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी घट झाली आहे. तेल कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅसच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत 83.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर घरगुती गॅसचे (Domestic gas)दर जैसे थेच आहेत. घरगुती गॅसच्या दरात कोणताही […]
कर्नाटकात जलाशयांची पातळी घटल्यानंतर कर्नाटकात महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात येतं. यंदा कर्नाटकच्या जलाशयांतील पाण्याची पातळी घटल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. कर्नाटकला 5 टीएमसी पाणी सोडण्याबाबतचं पत्र सिद्धरामय्यांनी लिहिलं आहे. Nana Patole : ‘शेतकरी सन्मान निधी योजना फसवी; 100 रुपये लटून एका रुपयाची मदत करणं ही बनियावृत्ती’ सिद्धरामय्या […]
GDP : मार्च 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत देशाचा सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा दर 6.1 टक्के होता. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत हा आकडा चार टक्के होता. सरकारी आकडेवारीनुसार, चौथ्या तिमाहीत देशाच्या जीडीपीने 6.1 टक्के वाढ नोंदविली आहे. मागील आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा दर 7.2 टक्के होता. मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन म्हणाले, की अंदाजित […]
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन (एआयएमआयएम) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी सांगितले की दिल्लीतील सेवा नियंत्रणमुक्त करण्याच्या केंद्राच्या अध्यादेशाविरोधातील लढाईत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देणार नाही. त्याचे कारण स्पष्ट करताना ते म्हणाले की, आम आदमी पक्षाचे प्रमुख ‘अस्सल हिंदुत्व’ पाळतात. असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि 2019 मध्ये कलम 370 रद्द करताना […]
पंतपधान नरेंद्र मोदी विकासासाठी एवढे पैसे आणतात कुठून? अनेकांना नेहमीच हा प्रश्न पडलेला असतो, याच गुपित खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं आहे. राजस्थानातील एका सभेत संबोधित करताना नरेंद्र मोदींनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे. दरम्यान, काँग्रेसने कधीही पैशांचा विकासकामांसाठी वापर केला नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नाड्या आवळणार; BJP सहकाराचेच हत्यार वापरणार […]
महिला कुस्तीपटूंनी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर या प्रकरणार केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी मौन सोडलं आहे. आम्ही सर्व खेळाडूंच्या बाजूने असून चौकशीत कोणी दोषी आढळले तर कारवाई होणार असल्याचं मंत्री ठाकूर यांनी ठामपणे सांगितलं आहे. सचिनच्या घराबाहेर काँग्रेसने लावले पोस्टर, ‘मूग गिळून गप्प का?’#WrestlersProtest #SachinTendulkar #SakshiMalik […]