Chandigarh Mayor Resigns : चंदीगडचे नवे महापौर मनोज सोनकर (Manoj Sonkar) यांनी आपल्या पदाचा काल (दि. 18 फेब्रवारी) रोजी रात्री राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्ष (AAP) आणि काँग्रेसने (Congress) भाजपवर महापौर नियुक्त्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आज होणाऱ्या सुनावणीपूर्वीच त्यांनी राजीनामा दिला आहे. पंजाब भाजपचे अध्यक्ष जितेंद्र मल्होत्रा यांनी या […]
Amit Shah on India Alliance : आगामी काळात देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) होणार आहेत. यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार कंबर कसली. याच धरतीवर आज भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. या अधिवेशनाला संबोधित करतांना गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवर (India Alliance) जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांची इंडिया आघाडी म्हणजे 7 घराणेशाही पक्षाचं गठबंधन […]
Lok Sabha Election : लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत आणि इंडिया आघाडीला (Lok Sabha Election) झटक्यांवर झटके बसत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उत्तर प्रदेशातील जयंत चौधरी बाजूला झाले आहेत. तर फारुक अब्दुल्ला आणि अरविंद केजरीवाल सुद्धा याच दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मजबूत वाटणारी इंडिया आघाडी (INDIA […]
PM Narendra Modi : लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या (Lok Sabha Election) राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काँग्रेसह विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. पीएम मोदींनी भाजपाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळातील कामगिरीचा उल्लेख केला. मोदी म्हणाले, आमच्या विरोधी पक्षांना योजना कशा पूर्ण करायच्या याची माहिती नाही. पण खोटी आश्वासनांचे उत्तर त्यांच्याकडे नाही. आज हे […]
JP Nadda’s tenure as president extended : देशात लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections 2024) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांसंदर्भात दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये भाजपचे (BJP) दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू झाले. आज या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपने काही मोठे निर्णय घेतले. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या […]
Rahul Gandhi : देशातील वाढत्या बेरोजगारीच्या (Unemployment) मुद्द्यावरून कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने सत्ताधारी भाजपला लक्ष्य करत आहेत. आता ते भारत जोडो न्याय यात्रेच्या (Bharat Jodo Nyaya Yatra) माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहे. त्यांची ही यात्रा सध्या उत्तर प्रदेशात आहेत. दरम्यान, त्यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट लिहित बेरोजगारीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील मोदी सरकार […]