Leaders from all over the world expressed grief over the Odisha train accident: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगरा रेल्वे स्थानकाजवळ काल (शुक्रवारी) संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 250 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर या अपघातात तब्बल नऊशे पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आणखी जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा अपघात काल […]
Sachin Pilot vs Ashok Gehlot : राजस्थानात लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या आधी सत्ताधारी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी मुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यात वाद पेटला आहे. भाजप नेत्यांवर कारवाई करण्याच्या मागणीवर पायलट ठाम आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठका होऊन या दोन नेत्यांतील वाद मिटल्याचे जाहीर करण्यात […]
Indian Railway Kavach Technology : ओडिशात भीषण अपघात झाला. शेकडो प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यापेक्षा कितीतरी जास्त जखमी झाले. कुणाचे हात गेले तर कुणाचे पाय. कुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तर कुणाचे कुटुंबच हिरावले गेले. हे सगळं कदाचित टाळता आलं असतं. रेल्वेचं कवच असतं तर हा अपघात झाला नसता असे सांगितले जात आहे. यावर सोशल मीडियात […]
Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये काल झालेल्या रेल्वेच्या भीषण अपघातात (Odisha Train Accident) दोनशेपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. तर 900 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत, असे रेल्वे प्रशासनाने सांगितले. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे कारण, या रेल्वे गाड्यात आणखी बरेच प्रवासी फसले आहेत. ज्यांना बाहेर काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू […]
Train Accidents : ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी मोठा रेल्वे अपघात झाला. स्टेशनजवळ 3 गाड्या एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. ओडिशाचे मुख्य सचिव प्रदीप जेना यांनी माहितीप्रमाणे, रेल्वे अपघातात 233 लोकांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, असे ते म्हणाले. सध्या […]
Biggest Train Accident in India : ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस रुळावरून घसरल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. मालगाडीची धडक बसल्याने ट्रेनचे सात डबे रुळावरून घसरले. या रेल्वे अपघाताने पुन्हा एकदा त्या रेल्वे अपघाताच्या आठवणी ताज्या झाल्या, जेव्हा रेल्वेचे 7 बोगी पूल तोडून नदीत घुसल्या होत्या. हा रेल्वे अपघात भारतीय रेल्वेच्या 170 वर्षांच्या इतिहासातील काळे […]