Rahul Gandhi : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना झारखंड हायकोर्टाचा मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधीविरोधात रांचीमध्ये खटला चालवला जाणार आहे. 2018 मध्ये राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी एमपी-एमएलए न्यायालयाने राहुल गांधींना समन्स बजावले होते. या समन्सविरोधात राहुल गांधी […]
पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचे मागील आठ दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरु आहे. या शेतकऱ्यांच्या हमीभाव आणि इतर मागण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चांच्या फेऱ्या सुरु आहेत. काही मागण्यांवर एकमत झाले आहे तर काही मागण्यांवर तोडगा निघणे अद्याप बाकी आहे. हजारो शेतकरी या मागण्या मान्य होण्याच्या प्रतिक्षेत आहेत. एका बाजूला हे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी नाराज झाले असतानाच […]
Arvind Kejriwal : दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना येत्या दोन ते तीन दिवसांत अटक होऊ शकते, असा खळबळजनक दावा दिल्ली सरकारमधील मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केला आहे. मंत्री भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे. जर दिल्लीत काँग्रेस आणि आप यांच्यात आघाडी झाली तर केजरीवाल […]
BRS MLA G. Lasya Nanditha Death : देशात रस्ते अपघातांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या अपघातात अनेकांचा जीव गेला आहे. आताही अशाच भीषण अपघाताची बातमी तेलंगणातून (Road Accident) आली आहे. विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या भारत राष्ट्र समितीच्या आमदार जी. लास्या नंदिता (G. Lasya Nanditha) यांचा संगारेड्डी येथे अपघाती मृत्यू झाला. अमिनपूर मंडळ जिल्ह्यातील […]
Manipur News : मणिपूरमध्ये हिंसाचार भडकवणाऱ्या मैतेई समुदायाशी संबंधित आदेश उच्च न्यायालयाने मागे घेतला असून त्यात बदल करण्यात आले आहेत. मणिपूर (Manipur) उच्च न्यायालयाकडून मैतैई समुदायाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याचा आदेश रद्द करण्यात आला आहे. हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या भूमिकेविरोधात असल्याचं कारणदेत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गोलमेई गफुलशिलू यांच्या खंडपीठाने आदेश रद्द केला आहे. दरम्यान, […]
ED Raid Hiranandani Group : हिरानंदानी ग्रुपच्या 5 ठिकाणच्या कार्यालयांवर ईडीने छापेमारी (ED Raid Hiranandani Group) केली आहे. FEMA म्हणजेच परकीय चलन विनिमय प्रकरणी हिरानंदानी कंपनी ईडीच्या रडारवर आली आहे. फेमा प्रकरणी ईडीच्या पथकांकडून हिरानंदानी कंपनीच्या पाच कार्यालयांवर छोपेमारी करण्यात आली असून अद्यापही छापेमारी सुरुच असल्याची माहिती समोर येत आहे. ‘आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, […]