Arvind Kejariwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये आज बवाना परिसरामधील दरियापूर गावातील स्कूल ऑफ स्पेशलायज्ड एक्सलन्सचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी तेथे उपस्थितांना संबोधित केलं. या भाषणामध्ये मात्र मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे भावूक झाल्याचं त्यांना अश्रु अनावर झाल्याचं पाहायाला मिळालं आहे. त्यांना इतके रडायाला येत होतं की, त्यांना पाणी देखील द्यावे लागले. त्यातच त्यांनी […]
Sachin Pilot : राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. त्यापार्श्वभूमीवर वडिल दिवंगत काँग्रेस नेते राजेश पायलट यांच्या पुण्यतिथीला सचिन पायलट मोठी घोषणा करतील असा अंदाज गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकीय विश्वात लावला जात […]
ज्या नर्सिंग विद्यार्थीनीला खासदार प्रज्ञा सिंह यांनी ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट दाखवला तिच मुलगी एका मुस्लिम युवकासोबत पळून गेल्याचा प्रकार घडला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा प्रकार घडला आहे. LetsUpp Poll : धक्कादायक! 100 पैकी 80 जण म्हणतात…पंकजाताई तुम्ही भाजप सोडाच खासदार प्रज्ञा सिंह यांनी या मुलीला चित्रपट दाखवल्यानंतर बॉयफ्रेंड युसूफपासून दूर राहण्याचा सल्ला […]
World Of Statistics Report : जगातील सर्वांत जास्त प्रदुषण असणाऱ्या एकूण 20 शहरांपैकी भारतातील 14 शहरांची नावे आहेत. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने हा अहवाल सादर केला आहे. हा भारतासाठी धोकादायक इशारा असल्याचं बोललं जात असून यामध्ये भिवंडीचा समावेश आहे. GDP growth forecast, 2023: 🇮🇳 India: 5.9%🇨🇳 China: 5.2%🇮🇩 Indonesia: 5%🇳🇬 Nigeria: 3.2%🇸🇦 Saudi: 3.1%🇹🇷 Turkey: 3%🇿🇦 […]
Opposition Meeting : केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याविरोधात रणनिती तयार करणाऱ्या विरोधी पक्षांना आणखी एक झटका बसला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर यासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पाटण्यात येत्या 12 जून रोजी विरोधी पक्षांची मोठी बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक पुढे ढकलली असून 23 जून […]
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेंचा भीषण अपघात (Odisha Train Accident) झाला. या घटनेनंतर राजकारण तापले आहे. विरोधक केंद्र सरकारच्या कारभारावर टीका करत आहेत तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील दिग्गज नेते भाजप आमदार सुवेंदू अधिकारी (Suvendu Adhikari) यांनी तृणमूल काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. ओडिशा रेल्वे अपघातामागे तृणमूल काँग्रेसचे षडयंत्र आहे, असा आरोप त्यांनी […]