माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची २५ डिसेंबर ही जयंती. कुशल राजनीतीज्ञ, मध्यममार्गी पंतप्रधान, लोकशाहीवादी नेते म्हणून वाजपेयी यांची ओळख आहे. आण्विक चाचण्या, देशात राष्ट्रीय महामार्गाचे जाळे, कारगिल युद्धातील विजय अशा अनेक बाबींची नोंद त्यांच्या नावावर आहे. अनेक राजकीय पक्षांची आघाडी यशस्वीपणे चालवून देशाचे पंतप्रधानपद १९९८ ते २००४ अशी सलग सहा वर्षे […]
panel for wrestling federation : दोन दिवसांपूर्वी क्रीडा मंत्रायलयाने संजय सिंह (Sanjay Singh) यांची भारतीय कुस्ती महासंघाच्या (Wrestling Federation of India) अध्यक्षपदी निवड केली होती. त्यानंतर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कुस्तीगीर संघटनेची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने ही कार्यकारिणी आज बरखास्त केली आहे. याशिवाय संजय सिंह यांनाही निलंबित केलं. दरम्यन, आता क्रीडा मंत्रालयाने भारतीय […]
Houthi Drone Attack : इस्त्रायल हमास यांच्यातील युद्धात उतरलेल्या हुती बंडखोरांनी आता समुद्रातील जहाजांना (Houthi Drone Attack) टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका भारताच्या जहाजाला बसला आहे. लाल समुद्रात भारताचा झेंडा असलेल्या एका जहाजावर हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केल्याचा दावा अमेरिकन लष्कराने केला आहे. याआधी गुजरात समुद्र किनाऱ्या जवळ असलेल्या जहाजावरही हल्ला करण्यात आला […]
Sanjay Singh : संजय सिंह (Sanjay Singh ) यांची भारतीय कुस्ती संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर कुस्तीपटूंनी प्रचंड विरोध केला होता यादरम्यान आता क्रीडा मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंह यांच्यासह नवनियुक्त भारतीय कुस्ती संघाची संपूर्ण कार्यकारणी निलंबित करण्यात आले आहे. साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली… WFI म्हणजेच रेसलिंग फेडरेशन ऑफ […]
Dayanidhi Maran : देशात उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय हा वाद काही नवा नाही. दक्षिणेतील राजकीय नेते संधी मिळेल तेव्हा उत्तर भारतीयांवर आगपाखड करत असतात. आताही तामिळनाडूतील द्रमुक नेते खासदार दयानिधी मारन (Dayanidhi Maran) यांनी उत्तर भारतीयांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. युपी-बिहारमधील हिंदी बोलणारे लोक आपल्या राज्यात […]
Priyanka Gandhi : मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा (Congress) दारूण पराभव झाल्यानंतर पक्षात मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उत्तर प्रदेश पक्षाच्या प्रभारी पदावरून हटवण्यात आले आहे. काँग्रेसने आता अविनाश पांडे (Avinash Pandey) यांच्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. नुकत्याच झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीनंतर आज काँग्रेसने हे मोठे संघटनात्मक […]