Sidhu Moose wala : प्रसिद्ध दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose wala) आई चरण कौर 58 व्या वर्षी गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. याचं महिन्यात सिद्धूची आई बाळाला जन्म देणार आहे. त्यांनी आयव्हीएफचा अवलंब केला असून यासंदर्भात अद्याप सिद्धू मुसेवालाच्या कुटुंबियांकडून माहिती देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे सिद्धूची आई चरण कौर या 58 वर्षांच्या […]
LPG Price 1 March : देशात पुढील काही दिवसांतच आगामी लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी सुरु असतानाच सरकारने जनतेला मोठा धक्काच दिला आहे. एलपीजी सिलिंडराच्या (LPG Price) दरात मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता आजपासून दिल्लीसह मुंबईत एलपीजी सिलिंडर 25.50 रुपयांनी महागणार आहेत. तसेच कोलकत्यातही ही वाढ […]
India Q3 GDP Data FY24: जगातील अनेक देशांम्ये मंदीची स्थिती असतांना भारतीय अर्थव्यवस्था चमकदार कामगिरी करत आहे. नुकतेच सरकारने चालू आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत सकल (India Q3 GDP) देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचे आकडे जारी केले आहेत. तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढ 8.4 टक्के आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो 4.3 टक्के होता. […]
Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) राजस्थान सरकारचा निर्णय कायम ठेवत एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या निकालानुसार आता दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या नागरिकांना सरकारी नोकरी मिळणार नाही. राजस्थान सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. Shweta Tiwari : श्वेता तिवारीनं अनारकली सूट घालून सोशल मीडियावरचं वाढवलं तापमान या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान […]
रामदेव बाबा. देशातील सुप्रसिद्ध योग गुरु. योगासनाच्या माध्यमातून ते व्यापक स्तरावर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. 2012 साली दिल्लीतील अण्णा हजारे (Anna Hajare) यांच्या आंदोलनानंतर तर त्यांना देशभर कमालीची प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या पतंजली (Patanjali) या संस्थेच्या उत्पादनांची उलाढाल काही हजार कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याशी निगडित अनेक गोष्टींचे, वस्तूंचे उत्पादन पतंजलीमध्ये होते. त्यामुळे आज […]
शिमला : पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या आणि सुखविंदरसिंह सुख्खू (sukhvinder sukhu) यांचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसच्या (Congress) सहा बंडखोर आमदारांना विधानसभा अध्यक्ष कुलदीप सिंह पथानिया यांनी दणका दिला आहे. अर्थसंकल्पाला अनुपस्थित राहिल्याने आणि व्हीपचे उल्लंघन केल्याच्या आरोपात या सहाही बंडखोरांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. सुधीर शर्मा, राजेंद्र राणा, रवि ठाकुर, इंद्रदत्त लखनपाल, चैतन्य […]