Crime : गोंडा : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) गोंडा येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका नवविवाहितेने लग्नाच्या पाचव्या दिवशीच सासरच्या मंडळींना बेशुद्ध करुन लाखोंच्या मुद्देमालासह पळ काढल्याची घटना घडली आहे. शुद्धीवर आल्यावर सासरच्या मंडळींना घडलेला प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलील स्थानकात धाव घेतली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक राधे श्याम राय यांनी दिलेल्या […]
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींवर मात करण्यासाठी केंद्र सरकार आता सवलतीच्या दरात तांदूळ उपलब्ध करुन देणार आहे. 25 रुपये प्रति किलो दराने ‘भारत तांदूळ’ बाजारात येणार आहे. livemint.com ने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. यापूर्वी दिवाळीमध्ये केंद्र सरकारने भारत आटा (गव्हाचे पीठ) आणि ‘भारत डाळ’ (डाळी) या […]
Dunki Flight Case : मानवी तस्करीच्या संशयावरून भारतीय प्रवाशांचं विमान फ्रान्समध्ये रोखण्यात (Dunki Flight Case) आलं. विमानातील प्रवाशांची कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. त्यानंतर मंगळवारी सकाळी विमान मुंबईत दाखल झालं. या विमानात 276 प्रवासी होते. आता या प्रकाराबात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. हा प्रकार नेमका काय होता. […]
बंगळुरू : माझी पक्षातून हकालपट्टी केल्यास कोविड-19 शिखरावर असताना पक्षाने केलेल्या 40 हजार कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश करेन, अशी धमकी भाजपचे (BJP) आमदार बसनगौडा पाटील यत्नल (Basangowda Patil Yatnal) यांनी आपल्याच प्रदेशाध्यक्षांना दिली आहे. त्यांच्या या आरोपांनी मोठी खळबळ उडाली आहे. तर “भाजपच्या राजवटीत राज्यात 40 टक्के कमिशनचे सरकार असल्याच्या आपल्या आरोपांचा पुरावा आहे” असे म्हणत […]
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची देशव्यापी ‘भारत जोडो यात्रा’ आता ‘भारत न्याय यात्रा’ (Bharat Nyay Yatra) म्हणून ओळखली जाणार आहे. 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा निघणार आहे. मुंबईमध्ये 20 मार्च रोजी इंडिया आघाडीतील सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य सांगता सभा पार पडणार आहे. देशातील 14 राज्यांमधून ही यात्रा जाणार […]
Deepfake Video : मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर डीपफेक व्हिडिओ व्हायरल (Deepfake Video) होत आहेत. या तंत्रज्ञानाचा फटका प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) हिला बसला होता. तेव्हापासूनचा हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता केंद्र सरकारनेही या प्रकारांची गंभीर दखल घेत कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर जे कुणी असे डीपफेक व्हिडिओ अपलोड […]