Earthquake News : दक्षिण आशियातील देशांत मागील काही दिवसांपासून (Earthquake News) भूकंपाचे सत्र सुरू झाले आहे. भारत, चीन, नेपाळ, बांग्लादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांत मोठे भूकंप झाले त्यानंतर आता पुन्हा एकदा भारताला भूकंपाचा धक्का बसला आहे. आज पहाटेच्या सुमारास लडाखमधील लेहमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार लेह आणि लडाखमध्ये मंगळवारी पहाटे […]
Criminal Law Bills : फौजदारी कायद्यांशी संबंधित (Criminal Law Bills ) तीन विधेयकांवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आता या तीनही विधेयकांचं कायद्यात रूपांतर झालं आहे. यामध्ये भारतीय न्याय (द्वितीय) संहिता 2023 नागरिक सुरक्षा (द्वितीय) संहिता 2023 आणि भारतीय साक्ष (द्वितीय) 2023 हे तीन कायदे अस्तित्वात आले आहेत. ‘मोहन’सरकारच्या मंत्रिमंडळात सर्वात श्रीमंत […]
Mla Chaitanya kashyap : मध्य प्रदेशातील सर्वात श्रीमंत आमदार चैतन्य कश्यप (Mla Chaitanya kashyap) यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यांनी आज शपथ घेतली. कश्यप हे रतलाम विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार आहेत. मध्य प्रदेशातील टॉप-10 श्रीमंत आमदारांमध्ये चैतन्य कश्यप पहिल्या क्रमांकावर आहे. ते 294 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. कश्यप यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात… Manoj […]
Jio and Disney Hotstar : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी मनोरंजन क्षेत्रात मोठं पाऊल ठेवलं आहे. अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Jio) मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज वॉल्ट डिस्नेसोबत (Disney Hotstar) करार केला आहे. याअंतर्गत आता वॉल्ट डिस्नेच्या व्यवसायात रिलायन्सची 51 टक्के तर वॉल्ट डिस्नेची 49 टक्के मालकी असणार आहे. या दोन्ही कंपन्यांच्या विलीनकरणानंतर देशातील सर्वात […]
Madhya Pradesh Cabinet : मध्यप्रदेशमध्ये विधानसभा (Madhya Pradesh Cabinet ) निवडणुका पार पडल्यानंतर मोदी आणि शाह यांच्या रणनीतीचा पहिला धक्का बसला तो म्हणजे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करताना मोदी आणि शाह यांनी चव्हाण यांच्यासह ज्योतिरादित्य सिंधिया यांना देखील धक्का दिला आहे. Shirur Loksabha : शिरुरची जागा अजितदादांकडे गेल्यास आढळराव काय […]
Nitish Kumar : दिल्लीमध्ये ‘INDIA’ आघाडीची बैठक झाल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar)नाराज असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या. त्यावर नितीश कुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण INDIA आघाडीवर (India Alliance)नाराज असण्याचं काही कारण नाही, असं नितीश कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी भाजप नेते सुशील मोदी (Sushil Modi)यांच्यावर निशाणा साधला आहे. ते […]