Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी रेल्वेंचा भीषण (Odisha Train Accident) अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचे प्राण गेले. तर अनेक जण जखमी झाले. अपघात कशामुळे घडला, चूक कोणाची आहे, यामागे काही घातपात तर नाही ना, केंद्र सरकार आणि रेल्वेचे हे अपयश आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असतानाच केंद्रीय […]
Lok Sabha Elections : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी (Lok Sabha Elections) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपला सत्तेतून बेदखल करण्यासाठी काँग्रेससह अन्य विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी पुढाकार घेतला आहे. तसेच केंद्र सरकारच्या अध्यादेशाविरोधात पाठिंबा मिळवण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभरात […]
Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या 3 रेल्वेच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला असून 900 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी प्रवाशांचा आकडा आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली असून जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. पोटनिवडणुकीसंदर्भात […]
Ban on 14 types of drugs including paracetamol combination : केंद्र सरकारने आरोग्याला बाधा निर्माण करणाऱ्या औषधांना आळा बसावा म्हणून 14 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDCs) औषधांवर बंदी घातली आहे. यामध्ये निमेसुलाइड आणि पॅरासिटामॉल डिस्पर्सिबल गोळ्या, क्लोफेनिरामाइन मेलिएट आणि कोडीन सिरप या औषधांचा समावेश आहे. या औषधांचा वापर मानवी आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, असे सरकारचे म्हणणे […]
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातात आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी बचाव कार्याचा आढावा घेतला आणि तेथे उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पीएम मोदींनी मंत्र्यांना घटनास्थळावरून केला फोन अपघाताच्या ठिकाणी पीएम मोदींनी सध्या सुरू असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला आणि त्यादरम्यान त्यांनी एकजुटीने […]
Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात शेकडो लोकांचा जीव गेला, तर अनेक जण जखमी झाले. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून विरोधकांनी मोदी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. केंद्रीय रल्वेमंत्र्यांनी नैतिक जबादारी स्वीकारून तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी नेत्यांनी केली आहे. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष […]