NCP’s question to Sachin Tendulkar : मागील काही दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरवर महिला कुस्तीगीरांचे आंदोलन सुरु आहे. भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. परंतु इतके दिवस झाले तरीही बृजभूषण सिंह यांच्यावर कारवाई होत नाही. महिला कुस्तीपटूंना मोठ्या प्रमाणात सामन्य जनतेचा पाठिंबा मिळत आहे पण क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज मंडळी अजून […]
Delhi Murder Case : मला साक्षीच्या हत्येचा कोणताही पश्चाताप झाला नसल्याचं धक्कादायक विधान आरोपी साहिलने केलं आहे. दिल्लीच्या शाहबाद इथं घडलेल्या क्रूर हत्येनंतर आरोपी साहिलला उत्तर प्रदेशातील बुलंद शहरातून अटक केली. साहिलला अटक केल्यानंतर चौकशीअंती त्याने हे धक्कादायक विधान केलं आहे. यासोबतच हत्येमागील अनेक खुलासेदेखील झाले आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मेगा भरती, 700 हून अधिक जागांसाठी […]
Arvind Kejriwal meets Sitaram Yechuri : केंद्र सरकारने राजधानी दिल्लीतील बदल्या आणि पोस्टिंगसंदर्भात आणलेला अध्यादेश राज्यसभेत हाणून पाडण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) देशभरात दौरा करत आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतल्यानंतर केजरीवाल यांनी आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते सिताराम येचुरी (Sitaram Yechuri) यांची भेट घेतली. यावेळ येचुरी यांनी पार्टी […]
Wrestlers Protest : दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन करणाऱ्या पहिलवानांनी आता केंद्र सरकारविरोधात आणखी आक्रमक पाऊल उचलले आहे. पहिलवान आता त्यांना मिळालेली पदके गंगा नदीत विसर्जित करतील आणि आमरण उपोषणास बसतील. याबाबत कुस्तीपटू विनेश फोगाटने ट्विटरवर एक निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे, की पहिलवान हरिद्वारला जातील आणि सायंकाळी 6 वाजता पदक गंगा नदीत विसर्जित करतील. […]
PMJDY : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या सरकारला 26 मे रोजी नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त भाजप केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान चालवत आहे. या योजनांनमध्ये जनधन योजना (PMJDY) अत्यंत महत्वाची मानली जाते. मोदी जेव्हा 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान बनले त्यावेळी 15 ऑगस्टला त्यांनी लाल किल्ल्यावरून या योजनेची घोषणा केली होती. […]
राजस्थान काँग्रेसमध्ये (Congress) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला गेहलोत-पायलट वादावर अखेर पडदा पडला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) या 2 नेत्यांमधील वादात काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी यशस्वी मध्यस्थी केली असून पुढील निवडणुका एकजुटीने लढविण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आहे. वसुंधरा राजे सरकारच्या काळात झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यास […]