Amit Shah Said Modi will inaugurate the new Parliament by keeping ‘Sengol’ : नवीन संसद भवनाच्या (New Parliament Building) उद्घाटन राष्ट्रपतींना डावलून पंतप्रधान मोदींच्या (Prime Minister Modi) हस्ते होत असल्यानं विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका होतेय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन 28 मे रोजी नवीन संसद […]
Consumer Affairs Ministry : आपल्यापैकी अनेकजण काही ना काही वस्तू खरेदी करण्यासाठी विविध दुकानांमध्ये जात असतो. येथे बिल देताना ग्राहकांना संबंधित दुकानदाराकडून मोबाईल नंबर विचारला जातो. मात्र, येथून पुढे दुकानदारांना ग्राहकांचा मोबाईल नंबर देण्याचा आग्रह न धरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विनाकारण येणारे प्रमोश्नल मेसेज आणि फोनपासून ग्राहकांची सुटका होणार आहे. याबाबत कंज्यूमर अफेअर्स […]
New Parliament Building Controversy : देशाला नवीन संसद भवन मिळणार आहे. येत्या 28 तारखेला पंतप्रधान मोदी संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र, मोदी (PM Narendra Modi) यांनी उद्घाटन करण्यावरुनच सगळा वाद पेटला आहे. विरोधी पक्षांचे म्हणणे आहे की संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती किंवा लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते व्हावे. आता विरोधकांनी पुढचे पाऊल गाठत या कार्यक्रमाचा बहिष्कार […]
Cruiser vehicle accident in Jammu Kashmir; 7 killed, 1 seriously injured : जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) किश्तवाडमध्ये भीषण रस्ता अपघात झाल्याचे वृत्त आहे. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एकाला जबर मार लागल्याने तो अतिशय गंभीर जखमी आहे. या अपघातात एकूण चार जण जखमी झाले असून या जखमी व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असून […]
New Parliament Building : भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात जंतरमंतर येथे कुस्तीपटूंचे आंदोलन महिनाभर सुरू आहे. कुस्तीपटू विनेश फोगट यांनी सांगितले की, 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीसमोर महिलांची महापंचायत बोलावण्यात आली आहे. ब्रिजभूषणच्या अटकेसाठी ही शांततापूर्ण पंचायत होईल. 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन […]
New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. पण उद्घाटन होण्यापूर्वीचं यावरुन वाद सुरु झाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे अशी मागणी केली होती. आता नवीन संसद भवनाच्या उद्घाटनापासून टीएमसीने स्वतःला दूर केले आहे. टीएमसी राज्यसभा खासदार […]