- Letsupp »
- national
देश
-
Election 2023 Exit Poll : एक्झिट पोल अन् ओपिनियन पोलमध्ये नेमका फरक काय?
Election 2023 Exit Poll : सध्या देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) मतदान प्रक्रिया आज संपत आहे. रविवारी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, आज मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर होणार आहेत. त्याद्वारे कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाचे सरकार स्थापन होईल, याचा अंदाज बांधला […]
-
मोठी बातमी! राज्यसभेत जय हिंद, वंदे मातरम शब्दांवर बंदी; सदस्यांसाठी नवीन नियम
Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची(Parliament Winter Session) तयारी सुरु झाली आहे. येत्या 4 डिसेंबरपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा सदस्यांसाठी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. नवीन नियमानूसार आता राज्यसभेत सदस्याला जय हिंद, वंदे मातरम हे शब्द बोलता येणार नाहीत. तसेच 60 दिवसांपेक्षा अधिक दिवस खासदाराची गैरहजेरी असल्यास […]
-
Exit Poll : पाच राज्यांच्या निकालांचा अंदाज वर्तवणाऱ्या एक्झिट पोलचे जनक कोण? त्याचा इतिहास काय?
Exit Poll : आज चर्चा सुरू आहे ती एक्झिट पोलची. (Exit Poll) देशात रविवारी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. त्यामुळे लोकांना एक्झिट पोलची प्रचंड उत्सुकता लागली आहे. कारण यामध्ये प्रत्यक्ष निवडणुकांचे निकाल येण्याअगोदरच कोणता पक्ष निवडणून येणार, किती जागा येणार याचा अंदाज बांधला जातो. यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सर्व्हेक्षण केले जाते. मात्र या एक्झिट […]
-
गौतम अदाणी पुन्हा टॉप 20 श्रीमंतांच्या यादीत, एका दिवसात 55000 कोटी कमावले
List of richest people in the world : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे. ब्लूमबर्गने (Bloomberg) ही यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय उद्योगपतींचाही समावेश आहे. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या यादीत 13व्या स्थानावर आहेत. तर उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांचा पुन्हा 20 श्रीमंतांच्या नावांमध्ये समावेश झाला […]
-
चिंता वाढली! उत्तराखंडमधील दोन मुलांमध्ये आढळली चीनमध्ये पसरलेल्या नव्या आजाराची लक्षणे
Uttarakhand China Pneumonia Case: कोरोनासारख्या धोकादायक महामारीनंतर चीनमध्ये (China) आणखी एक धोकादायक आजार समोर आला आहे. न्यूमोनियासदृश्य आजाराने चीनमध्ये थैमान घातले. भारत सरकारनेही सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांना सतर्क या आजाराबाबत सतर्क केलं. मात्र, उत्तराखंडच्या बागेश्वरमध्ये दोन मुलांमध्ये इन्फ्लूएंझासारखी (Influenza) लक्षणे आढळून आली आहेत. या संदर्भात मुलांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात […]
-
पन्नूच्या हत्येच्या कटात भारताचा हात? अमेरिकेच्या आरोपानंतर भारताने घेतला मोठा निर्णय
Gurpatwant Singh Pannu : खलिस्तानी अतिरेकी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी केला होता. त्यानंतर आता अमेरिकेनेही न्यूयॉर्कमधील खलिस्तान समर्थक व्यक्तीच्या हत्येचा कट भारतीय अधिकाऱ्याने रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामध्ये 52 वर्षीय भारतीय अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. भारताने मात्र अमेरिकेचा हा आरोप फेटाळून लावत हा […]








