नवी दिल्ली : महिलेच्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या हृदयावर अवघ्या 90 सेकंदात शस्त्रक्रिया करण्यात आली. द्राक्षाच्या आकाराच्या हृदयाची बलून डायलेशन (Balloon Dilation) यशस्वी शस्त्रक्रिया दिल्लीतील एम्स (Delhi AIIMS) रुग्णालयात (AIIMS Hospital) करण्यात आली आहे. इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट आणि स्त्रीरोग तज्ञांच्या टीमने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या शस्त्रक्रियेनंतर, आई आणि न जन्मलेल्या मुलाची स्थिती चांगली आहे. डॉक्टर गर्भातील […]
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget sessions) तिसरा दिवस सुरू होण्यापूर्वी स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी राहुल गांधींवर (Rahul Gandhi) परदेशात देशाचा अपमान करणे, संसदेत गैरहजर राहणे आणि माफी न मागितल्याबद्दल जोरदार हल्लाबोल केला. एका पत्रकार परिषदेत स्मृती म्हणाल्या की, राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींबद्दलचा द्वेष आता देशाच्या द्वेषात बदलला आहे. म्हणूनच त्यांनी संसदेत येऊन माफी […]
बिहार : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव ( lalu yadav) , त्यांची पत्नी राबडी देवी आणि त्यांची मुलगी आणि आरजेडी खासदार मीसा भारती यांना नोकरीसाठी जमीन प्रकरणात जामीन मिळाला आहे. (Land For Job Scam) राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) लालू यादव, मिसा भारती आणि राबडी देवी यांना ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन […]
ग्वाल्हेर : ‘दोन बायका आणि फजिती ऐका’, या म्हणीचा प्रत्यय नुकताच मध्य प्रदेश येथे पाहायला मिळाला आहे. मध्य प्रदेशातील कौटुंबिक न्यायालयाबाहेरच तोडगा निघाला असून थेट नवऱ्याचीच वाटणी करण्यात आली आहे. आठवड्यातून ३-३ दिवस पती दोघींसोबत राहणार आहे. तर रविवारी आपल्या मर्जीनुसार राहण्याची या पतीला मुभा देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील ही घटना आहे. […]
तोशकाना प्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांचा मोठा ताफा लाहोरमधील जमान पार्कमध्ये पोहोचला आहे. यावेळी पोलिस आणि समर्थकांमध्ये जोरदार धुमश्चक्री झाली आहे. तसेच दगडफेकही झाल्याची माहिती समोर आली आहे. हे पहिले प्रकरण आहे ज्यामध्ये इम्रान खानचे अटक वॉरंट निलंबित करण्यात आलेले नाही. यावेळी पीटीआयच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी इस्लामाबाद पोलिसांचं एक पथक […]
Air Pollution : जगभरातील प्रदूषणाबाबत (Air Pollution) एक धक्कादायक अहवाल आला आहे. या अहवालात मागील 2022 या वर्षात भारत (Air Pollution in India) हा जगातील आठव्या क्रमांकाचा प्रदुषित होता. भारतातील पीएम 2.5 ची पातळी 53.3 मायक्रोग्रॅम प्रति घनमीटवर घसरली असली तरी अजूनही जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) सुरक्षित मर्यादेपेक्षा दहा पट जास्त आहे. स्विस फर्म IQAir […]