- Letsupp »
- national
देश
-
Uttarkashi Rescue : कसे अडकले 41 मजूर? 17 दिवसांपूर्वी काय घडलं?, जाणून घ्या संपूर्ण कहाणी
How 41 Labor Stuck In Uttarkashi Tunnel : उत्तरकाशीच्या सिल्क्यरा बोगद्यात (Uttarkashi Tunnel) गेल्या 17 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांची काळकोठडी थोड्याचवेळात संपणार असून, अथक प्रयत्नांनंतर अखेर बोगद्यात अडकलेल्या सर्व मजुरांना सुखरूप बाहेर काढले जाणार आहे. मात्र, हे मजूर नेमके कसे अडकले होते. 17 दिवसांपूर्वी नेमकं काय घडलं होते हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत. […]
-
Online Payments : 2 हजारांपेक्षा अधिक रक्कम पाठवताना 4 तासांची प्रतिक्षा?
Online Payments : सध्या अनेक नागरिकांकडून ऑनलाईन व्यवहार(Online Payments) केले जात आहेत. ऑनलाईन व्यवहार करीत असताना अनेकदा फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. सायबर गुन्हेगारांना(Cyber Crime) आळा घालण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. आता दोन व्यक्ती पहिल्यांदाच ऑनलाईन व्यवहार करत असतील तर 4 तासांपर्यंत प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. हा व्यवहार 2 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा […]
-
राहुलजी, 50 चे झालात, एकटेपणा त्रास देत असेल, कोणीतरी जोडीदार शोधा : औवेसींचा खोचक सल्ला
हैदराबाद : “राहुल गांधी, बोलण्यापूर्वी विचार करा. तुम्ही आता पन्नाशी ओलांडली आहे, एकटेपणा तुम्हाला त्रास देत असेल, त्यामुळे कोणीतरी जोडीदार शोधा, हा तुमचा निर्णय आहे. आम्हाला कोणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करायची नाही. आम्ही कोणाला त्रास देत नाही, पण जर कोणी आम्हाला त्रास दिला तर आम्हीही सोडणार नाही, असा इशारा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी […]
-
उपराष्ट्रपतींकडून PM मोदींची महात्मा गांधींशी तुलना; काँग्रेस नेत्यांचा संताप, म्हणाले…
Vice President Jagdeep Dankhad : उपराष्ट्रपती जगदीप धनखड(Jagdeep Dankhad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची(Narendra Modi) तुलना राष्ट्रपिता महात्मा गांधी(Mahatma Gandhi) यांच्याशी केली आहे. महात्मा गांधी महापुरुष तर पंतप्रधान नरेंद्र मोदी युगपुरुष असल्याचं विधान जगदीप धनखड यांनी केलं आहे. जैन विचारक तत्वज्ञ श्रीमद राजचंद्रजी यांच्या जयंती सोहळ्यादरम्यान जगदीप धनखड बोलत होते. धनखड यांच्या या विधानामुळे काँग्रेसकडून संतापजनक […]
-
अमित शाहांवर बोलणं राहुल गांधींच्या अंगलट; न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
काँग्रेसचे नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांना केंद्रीय मंत्री अमित शाहा(Amit Shah) यांच्याबद्दल बोलणं चांगलचं अंगलट आलं आहे. अमित शाहांबद्दल वक्तव्य केल्याप्रकरणी गांधींना न्यायालयाने 16 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. Jhimaa 2 मध्ये ‘या’ पात्राला झालेला पार्किनसन्स आजार नेमका काय? जाणून घ्या… राहुल […]
-
Uttarkashi Tunnel Accident: उत्तरकाशी बोगदा दुर्घटनेत अदानींचा काय संबंध? अदानी समुहाकडून स्पष्टीकरण
Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडमधील उत्तरकाशी बोगद्यात (Uttarkashi Tunnel ) गेल्या 16 दिवसांपासून 41 मजूर अडकून पडले आहेत. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. परदेशी कंपन्या, सैन्य दलाची मदत घेण्यात आली आहे. या बोगदा दुर्घटनेप्रकरणात आता अदानी समुहाला काही जणांनी ओढले आहे. हा बोगदा अदानी समुहाकडून उभारण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता […]









