- Letsupp »
- national
देश
-
सुरक्षेत मोठी चूक; राज्यपालांच्या ताफ्यावर कारची धडक, दोघांना अटक
Governor Arif Mohammad Khan : गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. नुकतेच केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्या सुरक्षेतील त्रुटीचे प्रकरण समोर आले आहे. नोएडाच्या सेक्टर 77 मध्ये एका कार्यक्रमातून परतत असताना एका अज्ञात वाहनाने आरिफ मोहम्मद खान यांच्या ताफ्यावर धडक दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळावरून दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. त्या […]
-
‘व्हॉट्सअॅपवर पाठवू शकत नाही तू आल्यावर दाखवतो’; कुरुलकरच्या चॅटमधून धक्कादायक खुलासे
पुण्यातील DRDO मधील शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर सध्या भारताशी संबंधित अति महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपांनंतर ATS च्या ताब्यात आहेत. चौकशीमध्ये कुरुलकरांनी अनेक धक्कादायक माहिती दिली आहे. मात्र, आता ‘झारा दासगुप्ता’ असं नाव सांगणाऱ्या पाकिस्तानी महिला गुप्तहेराशी कुरुलकरांनी केलेल्या व्हॉट्सअॅप चॅट्सची माहिती समोर येऊ लागली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे. यात कुरुलकरांनी भारताच्या […]
-
राजीव गांधी ते लालकृष्ण अडवाणी : ‘डायरी’मुळे राजकारण पणाला लागलेली ‘5’ प्रकरण
एका कथित लाल डायरीच्या आरोपांनी राजस्थानच्या राजकारणात सध्या वादळ आणलं आहे. राजस्थानच्या विधानसभेपासून ते दिल्लीपर्यंत या ‘लाल डायरी’ प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपला मागच्या 4 वर्षांमध्ये गेहलोत सरकारविरोधात कोणताही मोठा आणि ठोस मुद्दा मिळाला नव्हता. पण आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाल डायरीच्या रुपाने भाजपच्या हातात आयत कोलित मिळालं आहे. (The […]
-
मध्य प्रदेशचा वाघ राज्याचा दर्जा कायम, 785 वाघांसह अव्वल, महाराष्ट्र कितव्या स्थानावर पाहा…
केंद्र सरकारने व्याघ्रगणनेची आकडेवारी जाहीर केली आहे. 785 वाघांसह मध्य प्रदेश अव्वल आहे. अशा प्रकारे मध्य प्रदेशने आपला वाघ राज्याचा दर्जा कायम ठेवला आहे. कर्नाटक 563 वाघांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर उत्तराखंडमध्ये 560 आणि महाराष्ट्रात 444 वाघ आहेत. (madhya pradesh retains tiger state status tiger census state report issued2023) केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी शनिवारी […]
-
Manipur Violence : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, गोळीबारात दोन ठार
Manipur Violence : गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेला मणिपूरमधील हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. आज झालेल्या ताज्या हिंसाचाराच्या प्रकरणात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच 6 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली असून यामध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. संसदेत केंद्र सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव मांडल्यानंतर मणिपूरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज इंडियाची आघाडी मणिपूरला पोहोचली आहे. […]
-
मणिपूर हिंसाचारात परदेशी एजन्सींचा सहभाग; माजी लष्करप्रमुखांनी वर्तवली शक्यता
Manoj Narwane on Manipur violence : गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या (Manipur violence) घटना घडत आहेत. त्यामुळे मणिपूरमधील सामाजिक जीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालं. सामाजिक असंतोषाच्या या घटनांचे पडसाद देशभर उमटत आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केला. याच पार्श्वभूमीवर माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे (Manoj Narwane) यांनी आता मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात गंभीर शक्यता […]









