- Letsupp »
- national
देश
-
एफआयआर दाखल केला तर तपशील काय? सुप्रीम कोर्टाने फटकारले
Manipur violence : मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला फटकारले. ते म्हणाले की, महिलांवरील अत्याचाराबाबत किती एफआयआर नोंदवण्यात आले आहेत. या तीन महिलांच्या लैंगिक शोषणाचे एकमेव प्रकरण नाही, अशी आणखी काही प्रकरणे आहेत… या तीन महिलांना न्याय मिळेल याची आम्ही काळजी […]
-
लालूंचा मोदींना टोमणा! ‘2024 च्या पराभवानंतर मोदी विदेशात पिझ्झा-चाऊनमिनचा..,’
Lalu Prasad Yadav Vs Pm Narendra Modi : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशभरातून आता विरोधी पक्ष एकवटले आहेत. भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेतेही आता मैदानात उतरले आहेत. अशातच राष्ट्रीय जनता दलाचे लालू प्रसाद यादव यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावर बोट ठेवत त्यांनी टोमणा मारला आहे. बिहार सरकारमधील […]
-
‘मशिदीत त्रिशूल काय करतोय’ या चुकीवर मुस्लिम समाजाने पुढे यावे, CM योगी म्हणाले…
Cm yogi adityanath : काशी विश्वनाथ मंदिरातील ज्ञानवापी प्रकरणावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या प्रकरणातील एका प्रश्नावर एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हल्लाबोल करत म्हटले की, याला मशीद म्हटले तर वाद होईल. देवाने दिलेली दृष्टी पाहू नये, असे मला वाटते, असे स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मशिदीच्या आत त्रिशूल काय करत आहे? आम्ही ते […]
-
…तर आज देशात दुध 300 रुपये अन् डाळी 500 रुपये असत्या; मोदींनी पुन्हा डागली तोफ
PM Modi Attack On Opposition Parties In Rajkot : पुढील वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यासाठी भाजपसह अनेक पक्षांनी मोट बांधण्यास सुरूवात केली आहे. यावेळेसही एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली असून, निवडणुकांपूर्वी आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झाडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र आहे. आज देशात आधीचे (काँग्रेस) सरकार असते तर, देशातील महागाई गगनाला भिडली असती, […]
-
मिशन 2024 साठी NDA खासदारांची आज पहिली बैठक, PM मोदी देणार विजयाचा मंत्र
NDA MPs Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (31 जुलै) राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) खासदारांची बैठक घेऊन त्यांना आगामी निवडणुकांच्या संदर्भात विजयाचा मंत्र देऊ शकतात. सूत्रांनी रविवारी (30 जुलै) ही माहिती दिली. एनडीएच्या खासदारांच्या बैठकीचा कार्यक्रम 11 दिवसांचा आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाखालील सर्व NDA खासदारांच्या वेगवेगळ्या गटांमध्ये 31 जुलै ते 10 […]
-
Manipur Violence : मोदी सरकार अॅक्शन मोडवर; महिला अत्याचाराचे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालविण्याची मागणी
Supreme Court on Manipur Violence: मणिपूर हिंसाचाराप्रकरणी एकीकडे विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. अविश्वास ठरावानंतर विरोधकांकडून आज (31 जुलै) संसदेला घेराव घातला जाण्याची शक्यता आहे. यासोबतच तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगाल विधानसभेत निषेधाचा प्रस्ताव मांडणार आहे. तर दुसरीकडे मणिपूरमधील महिला अत्याचार प्रकरणावर केंद्र सरकारने एकापाठोपाठ एक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी […]









