- Letsupp »
- national
देश
-
बिहारमध्ये पुन्हा जातनिहाय जनगणना होणार, पाटणा हायकोर्टाच्या निर्णयाचा बिहार सरकारला दिलासा
पाटणा : बिहारमधील जात जनगणनेबाबत ( Caste Census) पाटणा उच्च न्यायालयाने (Patna High Court) मोठा निर्णय दिला आहे. राज्यात जात जनगणना सुरूच राहणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. बिहारमधील जातनिहाय जनगणना आणि आर्थिक सर्वेक्षणावर बंदी घालण्यासंबंधीची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. बिहारच्या नितीश कुमार सरकारसाठी ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळं आता बिहारमध्ये पुन्हा एकदा जातीवर […]
-
रेड्डींपाठोपाठ पटनायकही धावले मोदींच्या मदतीला; राज्यसभेत दिल्ली विधेयकाचा मार्ग मोकळा
दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. इंडिया आघाडीने लोकसभेत मणिपूरच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाला ओडिसामधील सत्ताधारी बिजू जनता दलाने पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच दिल्ली अध्यादेशाच्या मुद्द्यावरही बिजू जनता दल मोदी सरकारला पाठिंबा देणार आहे. या दोन्हीसाठीचा व्हिप आज (1 ऑगस्ट) बिजू जनता दलाच्या खासदारांसाठी काढण्यात आला. […]
-
Manipur violence : सुप्रीम कोर्टाने मणिपूर पोलिसांना फटकारले, तुमच्या तपासाचा वेग संथपणे
Manipur violence : : गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. काहीही केल्या हा हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सर्वोच्च न्यायालयात नुकतीच मणिपूर प्रकरणाची सुनावणी केली. या सुनावणीत न्यायालयाने याप्रकरणी पोलीस प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले. कोर्टानं मणिपूरच्या पोलीस महासंचालकांना (Director General of Police) न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देत मणिपूरमधील परिस्थिती राज्यातील पोलिस प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर […]
-
Hariyana Violence : नूहची तीन दशकांच्या शांततेचा भंग! लोकांनी खिडक्या, दारं बंद करुन जीव मुठीत धरला
Hariyana Violence : हरियाणामधील नूहमध्ये तब्बल 3 दशकानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेने काढलेल्या जलाभिषेक यात्रेदरम्यान हा हिंसाचार घडला. यात दोन होमगार्ड जवानांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. दरम्यान या हिंसाचारामुळे शहरातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घराचे दरवाजे आणि खिडक्याही बंद करुन […]
-
50 हजार जवानांनी सोडली नोकरी; तर, 658 जणांची आत्महत्या; मोदी सरकराची लोकसभेत माहिती
गेल्या पाच वर्षांत केंद्रीय पोलीस सुरक्षा दल आणि आसाम रायफल्समध्ये पन्नास हजारांहून अधिक जवानांनी नोकरी सोडली आहे किंवा ते निवृत्त झाले आहेत. तरस 658 जवानांनी आत्महत्या करत जीवन संपवले आहे. एका प्रश्नाच्या लेख उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती लोकसभेत दिली आहे. अजितदादांना शरद पवारांसमोर येण्याची हिंमत होईना; मागून आले अन् निघूनही […]
-
विरोधकांचा अविश्वासाचा डाव! खुद्द पीएम मोदीच ‘या’ दिवशी संसदेत देणार उत्तर
Parliament Session : संसदेच्या अधिवेशनात मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांचा गदारोळ सुरुच आहे. आजही लोकसभा आणि राज्यसभेतील कामकाज ठप्प पडले. मणिपूर हिंसाचारावर पंतप्रधान मोदींनी बोलावे अशी विरोधकांची मागणी आहे. यासाठी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला आहे. यावर आता चर्चेची वेळ निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे. अविश्वास प्रस्तावावर येत्या 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या […]









