- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची तारीख ठरली, पंतप्रधान मोदींना मागितला वेळ
Ayodhya Temple : अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पुढील वर्षी 16 ते 24 जानेवारीला करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. अयोध्येत त्या दिवशी एकच कार्यक्रम असावा आणि तोही अराजकीय असावा, असे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मत आहे. याशिवाय त्या कार्यक्रमासाठी कोणताही स्टेज बनवला जाणार नाही. या […]
-
लग्न समारंभात बॉलीवूडची गाणी वाजवल्यानं कॉपीराईटचं उल्लंघन होतं?; केंद्राचे स्पष्ट निर्देश
Copyright Infringement : लग्न सोहळ्यात, पार्ट्यांमध्ये बॉलिवूडची गाणी वाजवली जातात. विशेषतः लग्न सोहळ्यात हळद, संगीत अशा विविध कार्यक्रमांमध्ये तीन-चार दिवस नुसता धिंगाणा असतो. त्यावेळी आनंद साजरा करण्यासाठी डीजेवर, मोठमोठ्या आवाजात बॉलिवूडची गाणी वाजवली जातात. पण असं असलं तरी आपण जी गाणी वाजतो, ती फ्रीमध्येच ना… म्हणून मग त्यावर अनेक कंपन्यांकडून कॉपीराईटचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी […]
-
Hero Motocorp चे प्रमुख पवन मुंजाळ यांच्या घरी ईडीचा छापा…
Hero Motocorp : हिरोमोटोकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाळ यांच्या घरी सक्तवसुली संचालनालयाने(ईडीने) छापा मारला आहे. कर चुकवल्याप्रकरणी ईडीकडून पवन मुंजाळ यांच्या घरी छापा मारण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आहे. त्यामुळे आता पवन मुंजाळही ईडीच्या रडारवर आले आहेत. India-Pakistan peace! बिथरलेला पाकिस्तान नरमला; भारताकडे केली चर्चेची मागणी महसुली गुप्तचर संचालनालयाने हिरो मोटोकॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाळ […]
-
कुनोमध्ये आणखी एक चित्ता दगावला! आतापर्यंत 9 मृत्यूमुखी; PM मोदींच्या महत्वकांक्षी प्रकल्पाला पुन्हा मोठा धक्का
केंद्र सरकारच्या प्रोजेक्ट चित्त्याला आणखी एक झटका बसला आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला आहे. 26 मार्चपासून आतापर्यंत 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. या चित्त्यांची ओळख दक्षिण आफ्रिका आणि नामिबियातून कुनो नॅशनल पार्कमध्ये करण्यात आली. चित्त्यांच्या मृत्यूमुळे पर्यावरण मंत्रालय आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाला टीकेला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय सर्वोच्च न्यायालयानेही […]
-
Hariyana Violence : हिंसाचाराची एसआयटी चौकशी तर होणारच पण.., डीजीपींनी पत्रकार परिषदेत काय सांगितलं?
Hariyana Violence : हरियाणामधी नूहमध्ये हिंसाचार घडल्यानंतर हरियाणाचे पोलिस महासंचालक पी.के. अग्रवाल (P.K. Agrwal) यांनी हिंसाचार घडवणाऱ्यांना कडक इशाराच दिला आहे. हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई होणारच पण मोनू मानेसरच्या व्हिडिओचीही चौकशी करणार असल्याची माहिती अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. (Hariyana Violence : SIT investigation of the violence will be done but Monu Manesar, DGP […]
-
Seem Haider : भारतात उजळलं पाकिस्तानी सीमाचं नशीब; सहा लाखांच्या नोकरीसह मिळालं चित्रपटात काम
Seem Haider : पब्जीवरुन ओळख झाली अन् आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात आलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे भारतात आल्यावर पाकिस्तानी सीमाचं नशीब उजळलं आहे. तिला सहा लाखांच्या नोकरीसह चित्रपटात काम मिळालं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिचा पति सचिन आर्थिक विवंचनेत असल्याची बातमी मिळाली होती. त्यानंतर आता थेट […]









