- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
2024 च्या निवडणुकीचे निकाल काय? राहुल गांधींनी केलं मोठं भाकीत
Rahul Gandhi : देशात आता लोकसभा निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपाचा पराभव करायचाच या इराद्याने विरोधी पक्ष प्लॅनिंग करत आहेत. काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी याकामी पुढाकार घेतला आहे. उमेदवारांचीही चाचपणी केली जात आहे. अशात आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी खळबळजनक दावा केला आहे. ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. […]
-
मुस्लिम लीग धर्मनिरपेक्ष, राहुल गांधींच्या विधानावर भाजप नेते संतापले…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुस्लिम लीग पक्षावर केलेल्या विधानाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. राहुल गांधींच्या या विधानावर नेत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. दरम्यान राहुल गांधी सहा दिवसांच्या वॉशिंग्टन दौऱ्यावर आहेत. Kon Honar Karodpati: सचिन पिळगावकरांनी ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांना देखील टाकलं मागे यावेळी एका मुलाखतीत बोलताना त्यांनी मुस्लिम लीगवर भाष्य केलं आहे. […]
-
Wrestlers Protest: ब्रिजभूषण विरुद्ध दोन एफआयआर, विनयभंगासह 10 गुन्हे, जाणून घ्या या कलमांमध्ये किती शिक्षा
Wrestlers Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या दोन्ही एफआयआर समोर आल्या आहेत. एफआयआरमध्ये ब्रिजभूषण यांच्याविरुद्ध छेडछाड आणि लैंगिक छळाच्या एक किंवा दोन नव्हे तर 10 प्रकरणांचा उल्लेख आहे. यामध्ये ब्रिजभूषण यांच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांनी अनेकदा विनयभंग केल्याचे या खेळाडूंनी म्हटले […]
-
आता देशभर एल्गार! मोदींना गुडघ्यावर आणणारा नेता कुस्तीपटूंसाठी आखाड्यात
Rakesh Tikait : कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ गुरुवारी मुझफ्फरनगरमध्ये महापंचायत झाली. यामध्ये भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यासह अनेक खाप नेते सहभागी झाले होते. यावेळी राकेश टिकैत म्हणाले की, महापंचायतीत खेळाडूंच्या बाजूने निर्णय राखून ठेवण्यात आला आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी कुरुक्षेत्रात निकाल सुनावण्यात येणार आहे. खाप प्रतिनिधी राष्ट्रपती आणि गृहमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले. टिकैत म्हणाले […]
-
मुलांच्या अभ्यासक्रमातून ‘लोकशाही’ वगळली; पाठ्यपुस्तकात मोदी सरकारकडून मोठा बदल
एनसीईआरटीने कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांवरील सामग्रीचा भार कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातून घटक, लोकशाही, राजकीय पक्ष आणि लोकशाही वर्गीकरणाचे संपूर्ण धडे कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकाने घेतला.याबाबतची माहिती NCERT (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च आणि प्रशिक्षण) या संस्थेने दिली आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आपल्या देशात तरुणाची संख्या जास्त आहे. त्यांना लोकशाही कळाली […]
-
‘त्या’ वादाला धार येताच गेहलोतांचा डाव! राजस्थानातील लोकांना दिलं मोठं गिफ्ट
Free Electricity in Rajasthan : राजस्थानात काँग्रेस नेते सचिन पायलट (Sachin Pilot) आणि मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्यातील वाद मिटल्याचे काँग्रेस नेत्यांनी जाहीर केल्यानंतरही काल पायलट यांनी मागण्यांवर ठाम असल्याचे सांगत या वादाला नवी धार दिली. काही दिवसांपूर्वी त्यांनी जनसंघर्ष यात्रा काढत नागरिकांशी संवाद साधला होता. या घडामोडींमुळे बदलत्या जनमताचा अंदाज घेत मुख्यमंत्री अशोक […]









